पुण्यातील कुख्यात गुंड मोहोळची हत्या, कातिल सिद्दीकीचा खून केल्याने देशभर चर्चेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी भरदिवसा कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनाला निघालेल्या मोहोळवर त्याच्या…
Pune News: वीस कैद्यांचे ‘तळोजा’त स्थलांतर; येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी निर्णय
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : येरवडा कारागृहात पूर्ववैमस्यातून चार कैद्यांच्या टोळक्याने एका कैद्याच्या पोटात कात्री भोसकून खून केल्याची घटना घडल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी सुरक्षेची सर्वतोपरी पावले…
गुन्हेगाराला अटक करायला गेले, त्याने पोलिसांच्या पथकावर सोडले पाळीव श्वान अन् मग…
Pune Crime News: गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली आहे.
आई-वडिलांसाठी जेवण का नाही केलं? पतीचा राग अनावर, पत्नीसोबत भयंकर घडलं, पुणे हादरलं
पुणे: पती-पत्नीचे वाद झाल्याचे अनेक प्रकार आपण पाहत आले आहोत. सासू, सासऱ्याचं काही ऐकलं नाही की नवऱ्याकडून बायकोचा छळ होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुळात सगळ्यांच्याच घरात काही ना…
मुंबईतील व्यावसायिकाचे महिलेसोबत अनैतिक संबध, महिलेच्या नातेवाईकाने व्यावसायिकाला संपवलं, आरोपींना अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: अनैतिक संबंधांतून नात्यातील महिलेला त्रास दिल्याने मुंबईतील व्यावसायिकाचा खून करून मृतदेह मुळशी परिसरात फेकून दिल्याचे समोर आले आहे. मृतदेह फेकल्यानंतर गोव्याला पळून जाण्याच्या मार्गावर असताना खंडणीविरोधी…
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या मालकानं मटणाचं ६१ लाख रुपयांचं बिल थकवलं, प्रकरण पोलिसांत
पुणे: हॉटेलचा व्यवसाय म्हटलं की तिथे वेंडरकडून आगाऊ माल घेऊन त्याची रक्कम नंतर परत करण्याची प्रथा ही सगळीकडे कायम चालत आली आहे. मात्र, पुण्यात एक अजब प्रकार घडला. आगाऊ रक्कम…
पोपट दे, तरच घटस्फोट…, पुण्यातील पती-पत्नीच्या प्रकरणाने सारे हैराण
पुणे: एखाद्याचे पक्षी प्रेम किती असू शकते, फार फार तर तो काही पक्ष्याचा सांभाळ करेल. मात्र, एका पक्षाच्या ताब्यासाठी घटस्फोटाचा निकाल रखडून राहण्याचा प्रकार तसा दुर्मिळच. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात…
कोणी मध्ये आला तर मारुन टाका; जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला, पुण्यात गुंडाची धिंड
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांनी १००हून अधिक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानुसार गुन्हेगारी परिसरात पोलिसांना निर्देश देऊ कडक गुन्हा करणाऱ्या आरोपींवर…
‘तुला प्रॉब्लेम असेल तर दरवाजा लावून घेतो’; पुण्यात ७० वर्षीय वृद्धाचा महिला कर्मचाऱ्याला चुंबनाचा प्रयत्न
पुणे : पुण्यात कधी काय गुन्हा घडेल, याचा काही नेम नाही. एकीकडे रोडसाईड रोमियो मुलींच्या मागे लागून मुलींची छेड काढतात. तर दुसरीकडे तरुण मुलं प्रेम प्रकरणातून मुलींना त्रास देतात. हे…
गुगलवर उच्चभ्रू परिसर शोधायचा, घरफोड्या करायचा; ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासून परराज्यातील चोराला अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: परराज्यांतून पुण्यात येऊन आणि ‘गुगल’वर उच्चभ्रू परिसर शोधून बंद घरे फोडणाऱ्या सराईत चोरट्याला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एक ना दोन तर तीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून…