मुलाच्या शिक्षणासाठी मजुरी,आई वडील शेतात राबले, लेकानं पांग फेडलं, नीटमध्ये रोवला झेंडा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आदिवासी तरुणानं नीट परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. राजू दुर्गम या तरुणानं नीट परीक्षेत यश मिळवत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. राजूचे आई…
कंदिलावर अभ्यास करुन मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
जळगाव : लहानपणापासूनच सतत उद्योगी…. अभ्यास एके अभ्यास…. एकमेव हाच ध्यास… शालेय शिक्षण घेतांना घरात वीज नव्हती… रॉकेलचा कंदील पेटवायचा… दुसऱ्याची झोपमोड नको म्हणून त्याला पोस्टकार्ड लावून मुलाने अभ्यास केला….…
पावसात भिंत कोसळून हात-पाय निकामी, पवनने बारावीच्या परीक्षेत यशाला आलिंगन दिलं
सातारा : विजेच्या लखलखाटासह भयंकर वादळी पाऊस… वादळाने होत्याचं नव्हतं केलं…६ जून २०१६ रोजी रात्री ११ वाजता शेतात वस्तीला असणारं कच्चं बांधकाम असलेलं अख्खंच्या अख्ख घर उदध्वस्त झालं. ही दुर्दैवी…
चंद्रपूरच्या लेकीचा MPSC परीक्षेत डंका, राज्यात प्रथम, गावकऱ्यांकडून धुमधडाक्यात स्वागत
चंद्रपूर : गावातील अत्यल्प भूधारक शेतमजुराची मुलगी अधिकारी झाली ही बातमी गावकऱ्यांना समजली. मुलीनं गावाचं नाव मोठं केलं याच्या आनंदात गावाने ढोल, ताशाचा गजर करत तिची मिरवणूक काढली. तिच्यावर फुलांचा…
आईची शेतात मजूरी, वडील ट्रॅक्टरवर चालक; जळगावची रेखा हॉगकाँगमध्ये भारतासाठी खेळणार
रेखा पुना धनगर हिची बेसबॉल खेळण्यासाठी भारताच्या महिला संघात निवड झाली आहे. २१ मे ते २ जून दरम्यान हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन कप या बेसबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा भारताचं प्रतिनिधीत्व…
संकटावर मात करत धाराशिव ते न्यूयॉर्कपर्यंत धडक, ग्लोबल गोदावरीची अनोखी प्रेरणादायी गोष्ट
वयाच्या १५व्या वर्षी विवाह झाला. पदरी दोन मुलं असतानाच २०व्या वर्षी पती श्रीधर यांचं अपघातात निधन झालं. गोदावरी यांच्यावर जणू आकाशच कोसळलं. एक अडीच वर्ष आणि एक ६ महिन्यांचा अशी…