धारावीतला तरुण लेफ्टनंट, अनेक आव्हानांवर मात करत गाठलं यश, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
मुंबई : घर म्हणजे, फक्त ५० चौरस मीटरची झोपडी… परिसर धारावीचा… वडील रंगारी… घरी अठरा विश्वे दारिद्र्य… अशा वातावरणात राहून उमेश दिल्लीराव किलू हा युवक जिद्द व मेहनतीने लष्करात अधिकारीपदी…
करोनात नोकरी गेली, PhD धारक प्राध्यापकाची भंगार व्यवसायात उडी, चार वर्षांतच लाखोंची कमाई
निलेश पाटील, जळगाव : करोना काळात अनेकांचे आयुष्याची वाताहत झाली. कोणी आप्त गमावले, तर कोणी अर्थार्जनाचं साधन. जळगाव शहरातील पीएचडीधारक शिक्षकाने करोना काळात नोकरी गमावली, मात्र भंगारातून त्याचं नशीब उजळलं.…
चारवेळा लष्कर भरती परीक्षा नापास, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात मैदान मारलं
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे राहणारा निलेश नेरपकर हा एका गरीब कुटुंबात जन्माला आला. घरची परिस्थिती हलाखीची असताना जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चार वेळा भारतीय लष्कराची…
एमबीए झालेला तरुण फूलशेतीकडे वळला, आता ४ महिन्यांत अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळणार
सिंधुदुर्ग : कोकणातल्या लाल मातीत अनेक प्रकारच्या लागवडी करून इथला शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम बनू शकतो. तसे शेतीतील नवनवीन प्रयोग समोर येऊ लागले आहेत. कोकणात भात पिकं प्रमुख उत्पनाचे साधन असले…
वडील गवंडी कामगार; मुलानं बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, इंजिनिअर लेक अमेरिकेत शिकणार
बारामती : घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची, वडील अशिक्षित असल्याने गवंडी कामगार. मात्र, शिक्षणाची आवड, मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवल्याने बारामतीतील शंकर रामचंद्र चव्हाण हा युवक आता थेट…
मेट्रो सिटीत नोकरी नको रे बाबा; ऑटोमोबाईल इंजिनिअरची मशरुम शेती, महिन्याला सव्वालाखांची कमाई
अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे या गावातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला तरुण योगेश देसाई यांनी आपल्या गावात मशरूम शेती आणि त्याला जोड म्हणून भाजीपाला लागवड केली आहे.…
Success Story : पत्रकार ते पोलीस! डोक्याला गंभीर इजा पण स्वप्नांनी झोप उडवली, वाचा कोल्हापुरच्या पोराची यशोगाथा
कोल्हापूर : या जगात प्रत्येकाला कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नसतं अशातच अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते.…
सात वर्ष वृत्तपत्र वाटली , परिश्रमाला अभ्यासाची साथ, सीए होत आई वडिलांची स्वप्नपूर्ती
सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे राहणाऱ्या विशाल मारुती जगताप (वय ३४) या तरुणाने! सलग सात वर्षे…
भाजी विक्रेत्याच्या मुलानं MPSC चं मैदान मारलं, लेकाच्या यशानं आई वडिलांचा आनंद गगनात मावेना
धुळे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत यश मिळवत धुळ्यातील प्रथमेश कोतकर यांनी जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पद मिळविले आहे. लवकरच जलसंपदा विभागात कार्यरत होणार असून आई-वडिलांच्या परिश्रमामुळे आणि संस्कारांमुळे…
मुलाच्या शिक्षणासाठी मजुरी,आई वडील शेतात राबले, लेकानं पांग फेडलं, नीटमध्ये रोवला झेंडा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आदिवासी तरुणानं नीट परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. राजू दुर्गम या तरुणानं नीट परीक्षेत यश मिळवत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. राजूचे आई…