• Sat. Sep 21st, 2024

Satara News

  • Home
  • खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न; यात्रेला सहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित

खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न; यात्रेला सहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित

सातारा: खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात पाल (ता. कराड) येथील मल्हारी- म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांनी…

पती पत्नी चालत निघालेले, विटांनी भरलेली ट्रॉली अंगावरुन गेली अन् नांदेडच्या महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Jan 2024, 10:21 pm Follow Subscribe Satara Accident News : सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर दहिवडी घाट महामार्गावर विटांनी भरलेल्या ट्रॉलीतून उतरल्यानंतर त्याच्या खाली आल्यानं नांदेडच्या महिलेचा…

पालच्या खंडोबाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, सातारा जिल्हा प्रशासनाचे आदेश, वाचा सविस्तर

Satara News : पाल येथील खंडोबा यात्रेनिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

उदयनराजे रामराजेंची भेट चर्चेत,दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, कुणाचं टेन्शन वाढणार?

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: सातारा जिल्ह्यातील राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू व विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय मतभेद…

खोलीत डांबलेलं, दररोज मारहाण अन् अत्याचार; साताऱ्यातून मुक्त केलेल्या मजुरांनी सांगितली आपबीती

म. टा. वृत्तसेवा, जव्हार : सातारा येथून मुक्त केलेल्या जव्हार-मोखाडा येथील कातकरी या आदिम जमातीच्या वेठबिगार मजुरांची श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी…

काळेश्वरीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; मांढरदेव मंदिर पाच दिवस बंद राहणार

म. टा. वृत्तसेवा, सातारा: मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने रविवारपासून (सात जानेवारी) ते गुरुवारपर्यंत (११ जानेवारी) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय…

आई वडिलांनी भाजी विकून शिकवलं,पोरानं कष्टाची जाण ठेवली,ओंकारकडून लेफ्टनंट होत स्वप्नपूर्ती

सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेतलेल्या सीडीएस (संयुक्त सुरक्षा सेवा) परीक्षेत येथील भाजीपाला, फुले विक्रेत्याच्या मुलाने देशात ७४ वा रँक मिळवला. ओंकार नानासाहेब जाधव असे या…

गाडीला रेस करण्याच्या सवयीने घात केला, भरधाव स्कुटी भिंतीवर आपटून शाळकरी मुलाचा मृत्यू

सातारा : खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण राऊत यास कोणाचीही गाडी घेऊन, गाडी रेस करण्याची मोठी हौस होती. मात्र, हीच हौस आज या मुलाच्या जीवघेणी पडल्याने,…

यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात, ठेवीदारांचे धाबे दणाणले

सातारा: कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात निघाल्याचे आदेश सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. ही पतसंस्था अनेक दिवसांपासून आर्थिक व्यवहारामुळे चर्चेत…

सरत्या वर्षाला निरोप,नव्या वर्षाचं स्वागत, पर्यटक महाबळेश्वर पाचगणीत दाखल, बाजारपेठा सजल्या

सातारा : नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास…

You missed