संशयाचे भूत डोक्यावर स्वार अन् प्रियकराने केली प्रेसयीची हत्या, नंतर स्वत:लाही संपवले; रायगडमध्ये खळबळ
Raigad Crime News : रायगडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील प्रेमीयुगुलाचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या कुटुंबीयांसमोर तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले…
नशा करण्यासाठी पैसे द्यायला नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने मित्राचाच काटा काढला, घटनेनं खळबळ
Raigad Crime News : नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना सोळा वर्षीय मित्राने आपल्या चौदा वर्षीय मित्राकडे मागणी केली. त्याने नकार दिला असता सोळा वर्षीय अनिरुद्ध कदम याने हत्या केल्याची खळबळजनक…
परराज्यातील १० बोटींसह १०९ खलाशी ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर
रायगड: जिल्ह्यात मुरुड परिसरातील खोल समुद्रात परराज्यातील १० बोटी आणि त्यावरील सुमारे १०९ खलाशांना ताब्यात घेतले आहे. कोस्टल कार्ड आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या बोटी परराज्यातून मासेमारीसाठी…
सिडकोला ६० कोटींचा गंडा, ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
नवी मुंबई : ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी सिडकोला ६० कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी शिरीष घरत यांच्यावर बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष घरत यांनी भूखंडावर…
इर्शाळवाडीच्या बचावकार्यात पर्यटकांचा अडथळा; हृदयद्रावक घटनेतही आपत्ती पर्यटन जोरात, अधिकाऱ्यांकडून नाराजी
रायगड: खालापूर जवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. गेले तीन दिवस या ठिकाणी दिवसरात्र बचावकार्य सुरु आहे. मात्र, पर्यटकांनी…
रायगडच्या कर्जतमध्ये डंपरनं दुचाकीला चिरडलं,दाम्पत्याचा मृत्यू;दोन चिमुकली पोरकी, चालक फरार
रायगड:कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानका जवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ कडावकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. या धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…