• Sat. Sep 21st, 2024

raigad news

  • Home
  • कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं

कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं

रायगड: अलीकडे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खात्यामध्येही काही कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. असाच एक दुर्दैवी मृत्यू रायगड जिल्ह्यात…

रायगड हादरलं! मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त; तिघांना अटक, जिल्ह्यात खळबळ

Raigad News: माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. १५०० किलो जिवंत जिलेटीन आणि डेटोनेटर टेम्पो जप्त करण्यात आले आहे. रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सलग सुट्ट्यांमुळं अलिबागमध्ये पर्यटकांचा लोंढा, ट्रॅफिक जामचा फटका, चार किलोमीटरच्या रांगा

रायगड : दरवर्षीप्रमाणे नाताळच्या सुट्टीमध्ये अलिबागला पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून अलिबागकडे येणारे रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी व्यापले असून वडखळ अलिबाग रस्त्यावर वाहनांच्या चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. तर ज्यांची…

धावत्या रेल्वेतून उतरणे महागात! ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच उडी मारली, नववीतील मुलाने गमावला पाय

रायगड: रेल्वे गाडीत चढताना किंवा उतरताना सुरक्षित अंतर बाळगणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा पुरेशी खबरदारी न घेता हयगय केल्याने जीवावर बेतण्याच्या घटना घडतात. माणगावमधील गोरेगावमध्ये दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी…

ट्रेकिंगसाठी तरुणी पेब किल्ल्यावर आली; अचानक पाय घसरला अन् दरीत कोसळली, मात्र दैव बलवत्तर म्हणून…

रायगड: जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये अनेक पर्यटक सुट्टी घालवण्यास येत असतात. माथेरानमध्ये ट्रेकर्सना खुणावतो तो पेब किल्ला. हा किल्ला चढायला अत्यंत कठीण असून या मार्गात अनेक वेडीवाकडी वळणे आहेत.…

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या चार जागांवर लढणार? अजित पवारांची घोषणा

रायगड: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी…

ऐन दिवाळीत घरावर दुःखाचा डोंगर; सिलेंडर स्फोटात कुटुंब उद्धवस्त, मुलीची मृत्यूशी झुंज अपयशी

रायगड: जिल्ह्यात रोहा तालुक्यातील वरसे भुवनेश्वर कालवा रोड येथे १३ नोव्हेंबर रोजी मनोहर अंभजी घोसाळकर यांच्या घरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या भावना घोसाळकरचा…

तीन दिवस घर बंद; अचानक दुर्गंधी, शेजाऱ्यांकडून पोलिसांना पाचारण, दरवाजा उघडताच बसला धक्का

रायगड: जिल्ह्यात महाड तालुक्यातील नडगाव हद्दीमध्ये अरुण नगर या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये रहिवाशी असलेल्या इसमाचा स्वतःच्या फ्लॅटमध्येच मृतदेह सापडला आहे. ऐन दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात…

पतीसोबत घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात; वारंवार मानसिक त्रास, अखेर नैराश्यातून परिचारिकेचा टोकाचा निर्णय

रायगड,पोलादपूर: दीपोत्सवाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या परिचारिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूर शहर परिसरात प्रभातनगर येथील पवार चाळीत राहत्या खोलीत ही…

दुर्घटनेवेळी विलंबाची आपत्ती, प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे बचावकार्यास अडथळा

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसीमध्ये ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीच्या प्लाण्टमध्ये झालेल्या मोठ्या दुर्घटनेप्रसंगी कोणतीही अद्ययावत यंत्रणा व प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने पुण्यातील आपत्कालीन विभागाच्या पथकावर अवलंबून राहण्याची वेळ…

You missed