प्रतापगडाच्या पायथ्याशी बसलेलं पार गाव हे पर्यटकांना आकर्षित करत असते. या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानलं जातं. या गावात जाण्यासाठी आता ठाण्याहून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे.