अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
मुंबई: निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटप झालेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास…
नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर सर्वसामान्यांच्या दारात ईडी दिसेल : प्रकाश आंबेडकर
नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणलं तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा, अशी टीका…
आंबेडकरांनी जागा सांगितल्या, यादीही सादर केली, तिढा सुटण्याऐवजी वाढला, बैठकीत नेमकं काय घडलं?
मुंबई : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील चारही प्रमुख पक्षांची जागा वाटपासंदर्भातील…
वंचित आणि मविआच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
मुंबई: वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मविआशी पूर्ण…
४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या, स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या ६ जागा जिंकू : आंबेडकर
नागपूर: आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त…
जो पक्ष कमीतकमी ‘आपले’ १४ उमेदवार देईल तोच आपला, आता सत्तेचं गणित मांडावं लागेल : आंबेडकर
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही. काहींच्या वाट्याला ही संधी येते. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांना कोणीही ओळखत नव्हते. तो सामान्यातला सामान्य व्यक्ती होता. पण…
मतदारसंघ काँग्रेसचा, तिथेच आंबेडकरांचे भावी खासदार म्हणून बॅनर, जागावाटपाआधीच डाव!
पुणे : लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीने देखील लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली…
बैठकीचा दिवस बदलला तर हजर राहू, प्रकाश आंबेडकरांचा मविआ नेत्यांना ‘मेसेज’
मुंबई : मविआची बैठक मंगळवारी २७ फेब्रुवारीला असून आपल्या पक्षाची जाहिर सभाही त्याच दिवशी पुण्यात असल्याने ही बैठक एक दिवस पुढे ढकलावी, अशी विनंती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली…
नितेश राणे ‘वेडा आमदार, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये- प्रकाश आंबेडकर
अकोला : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नितेश राणेंच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नये, असे म्हणत आंबेडकरांनी…
जालना लोकसभा कुठल्याही पक्षाच्या पाठबळाविना लढा, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला
मुंबई : आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण…