प्रकाश शेंडगेंनी जरांगेंना ललकारलं; आझाद मैदानावरुन मराठा Vs ओबीसी वाद तापण्याची शक्यता
नांदेड: गेल्या काही दिवसांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आणि ओबीसी समाजात निर्माण झालेली तेढ कायमच आहे. मनोज जरांगे पाटील ओबीसी समजातून आरक्षणाची मागणी करीत आहेत, तर ओबीसी समाजाकडून याचा विरोध…
नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा
नांदेड: जरांगे पाटील यांच्या सभेला प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होत आहे. त्यातच आज रविवारी नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा पार…
नांदेडमध्ये भीषण अपघात, मंडप व्यावसायिकांचा मृत्यू, भरधाव कारच्या धडकेत नको तेच घडलं
नांदेड : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दररोज एक किंवा दोन अपघाताच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री नांदेड जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव वेगात…
शेतातून घरी जाताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, ग्राम पंचायत सदस्यासह दोघांचा मृत्यू, गावात हळहळ
नांदेड: शेतातील कामे आटोपून ट्रॅक्टरने घराकडे जात असलेल्या ग्राम पंचायत सदस्यासह दोघावर वाटेतच काळाने घाला घातला. ट्रॅक्टर कालव्यात उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं. अर्धापूर…
रत्नागिरी, नांदेड ते परभणी काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद, वाहनधराकांच्या आजही रांगा
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
नांदेडमधील अशा गावाची गोष्ट महाराष्ट्रात असूनही नकाशावर नाही.. शेती असूनही साताबारा मिळेना
नांदेड: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. तर, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६३ वर्ष झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील असं एक गाव आहे, जे की इतक्या वर्षानंतरही महाराष्ट्रात असून…
सख्ख्या भावानं पैशासाठी बहिणीला फसवलं; पोलीस पाठीराखे बनले अन् महिलेला न्याय मिळवून दिला
नांदेड : पैसा आणि संपत्ती ही नात्यामध्ये कटुता निर्माण करते. पैशामुळे कुटुंबियात वाद देखील होतं असतात. हे आपण पाहत आलो आहे. नांदेडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. बहिणीच्या हक्काचं असलेलं…
कन्यादानाचं स्वप्न अधुरं! आठ दिवसांवर लेकीचं लग्न; पत्रिका घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या पित्यावर काळाचा घाला
नांदेड: आठ दिवसानंतर लेकीचं लग्न.. घरात आनंदाचा क्षण होता. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पित्याचं लेकीचं कन्यादान करण्याचं स्वप्न होतं. मात्र पत्रिका घेऊन देव दर्शनासाठी गेलेल्या पित्यावर काळाने घाला घातला.…
२४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर सरकारवर पश्चातापाची वेळ येईल: मनोज जरांगे
नांदेड: मराठा समाज एखाद्या नेत्याच्या माथ्यावर विजयाचा गुलाल लावू शकतो तसाच वेळ पडल्यावर तो गुलाल पुसूही शकतो, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय नेत्यांना इशारा दिला. आमच्यासाठी…
अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं , लिंबांसह आंब्यांच्या मोहोराचा सडा, शेतकऱ्याचं मोठं नुकसान
नांदेड : चार एकरामध्ये लिंबू आणि आंब्याची रोपे लावली. तळहाताच्या फोडा सारख जपलं. लिंब विक्रीसाठी तर आंब्याला मोहोर येऊन कै-या लागल्या होत्या. शेतकऱ्याला खूप काही आशा होती, मात्र पहाटे रानात…