• Wed. Sep 23rd, 2026

murder news

  • Home
  • Pune Crime: जेवायला जातो सांगून निघाला, परतलाच नाही, मित्र वाट बघत राहिले; अमरावतीच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू

Pune Crime: जेवायला जातो सांगून निघाला, परतलाच नाही, मित्र वाट बघत राहिले; अमरावतीच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू

पुणे: अमरावतीच्या एका तरुणाची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडल्याची माहिती आगे. याची…

संसार बहरला, दोघांना लंडनला जॉबही मिळाला; पण सावत्र भावामुळे पुण्यातील बेंद्रे दाम्पत्याचा घात

पुणे:एखाद्याला चांगले सांगणे देखील आजच्या युगात अवघड झाले आहे. कारण चांगले सांगूनही त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि तो व्यक्ती कुठल्या थराला जाऊन काय पाऊल उचलेल याचा काही नेम नाही.…

मच्छी मिळाली नाही म्हणून खून, मग स्वत:च्या मृत्यूचा बनाव, अखेर २७ वर्षांनी पकडला गेला

रत्नागिरी:खेड एमआयडीसी येथून मच्छी दिली नाही याचा राग मनात धरून लोखंडी रॉड डोक्यात घालून अत्यंत निर्घृणरित्या खून करून तब्बल २७ वर्षे फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून खेड पोलिसांच्या पथकाने ताब्यात…

पानपट्टीवरची २०० रुपयांची उधारी जीवावर बेतली, डोक्यात सिमेंटचा पाईप घालून तरुणाची हत्या

कोल्हापूर:डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून बाहेर पडलेल्या तरुणाचा सिमेंट पाईप डोक्यात घालून आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना काल गुरुवारी समोर आली होती. गणेश नामदेव संकपाळ…

…तर सदिच्छाचा जीव वाचला असता, वडिलांसह पोलीस अधिकारी बँडस्टँडच्या अगदी जवळ पोहोचलेले, पण…

मुंबई:गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असलेल्या सदिच्छा साने हत्याप्रकरणात काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेने नुकतेच याप्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंग आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी…

नोकराने मालकाचा मृतदेह जंगलात गाडला, अचानक दोन्ही हात मातीमधून बाहेर, हत्येचं बिंग फुटलं

टिटवाळा:कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टिटवाळ्यात दुकानात नोकरी करीत असलेल्या नोकराने आपल्या दोन मित्राच्या मदतीने मालकाला कल्याण तालुक्यातील दहागाव जंगलात गळा दाबून मारल्याची घटना उघडकीस आली आहे. पुरलेल्या मृतदेहाचा…

You missed