मराठा आंदोलनाला ४३ वर्षांनी यश; पहिल्या मोर्चापासून ते आतापर्यंतच्या लढ्याबद्दल वाचा सविस्तर
मुंबई: माथाडीचे श्रध्दास्थान, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली सर्व प्रथम मराठा समाज आरक्षणाची मागणी केली होती. १९८० ते १९८२ अशी दोन वर्ष अण्णासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा…
आंतरवाली सराटीतील लाठीचार्जनंतर चर्चेत, गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा मनोज जरांगेंचा प्रवास
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचं नाव महाराष्ट्रात प्रकाशझोतात आलं ते आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जनंतर मात्र त्यापूर्वी देखील ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते.
मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मध्यरात्रीच निघाले नवे अध्यादेश
नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात…
मराठा आंदोलक एपीएमसीत; शेतकऱ्यांवर परिणाम, गैरसोय टाळण्यासाठी शासनाकडून उपाययोजना
मुंबई: राज्य शासनाने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, भाजीपाला मुंबई मध्ये वितरण करण्यास सवलत दिल्याने मुंबई, ठाणेसह इतर नजिकच्या शहरांना शेतमाल, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा यासाठी शासनाने उपाययोजना केल्या असून याबाबतचे शासन…
मोठी बातमी! अंतरवली सराटीतील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. जरांगेंच्या संवादानंतर सरकारचं शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री उशीरा मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहे. यावेळी…
मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान
नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चेकर्यांनी गुरुवारी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच केली आहे. रात्री उशिरा हजारोंच्या ताफ्यात मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबईच्या…
आझाद मैदानात मराठा आंदोलनाची तयारी थांबविण्याचे आदेश; विरेंद्र पवार यांना पोलिसांची नोटीस
मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजातून आरक्षणाची मागणी करत सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठी ते मुंबईत येत आहेत. मराठा समाजाने आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तयारीही…
तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार, आता आरक्षणाशिवाय माघार नाही, काय म्हणाले जरांगे?
अक्षय शिंदे, जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज जरांगेंचे शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहचले आहे.…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का? – बबनराव तायवाडे
जालना: अंतरवाली सराटी पासून अगदी जवळ असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे साखळी आंदोलन सुरू आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी येथील उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना साखळी उपोषण मागे घेण्याची विनंती…
मराठा आरक्षणाच्या अल्टिमेटमवर काथ्याकूट; सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, बैठकीत काय चर्चा झाली?
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा निर्णय २४ डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयात मनोज जरांगे यांची भेट घेत मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी…