• Sat. Sep 21st, 2024

loksabha election news

  • Home
  • संजय सिंह यांना अटक करून त्यांच्यावर अन्याय झाला – शरद पवार

संजय सिंह यांना अटक करून त्यांच्यावर अन्याय झाला – शरद पवार

नागपूर: इंडियाआघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले. याबाबत अजून विचार केला नसल्याचे शरद पवार म्हणाले. यासोबतच लोकांची मानसिकता बदलल्याचे आपण पाहत…

ज्यांनी ज्यांनी मोदींना मदत केली त्यांनी त्यांचेच घर आणि पक्ष फोडला, मविआ खासदारांची टीका

धनाजी चव्हाण, परभणी: आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते पंतप्रधान झालेच नसते जर बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना गोदरा हत्याकांडात मोदींचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यास रोखले नसते.…

लोकसभेचा मविआचा तिढा सुटला, मात्र उमेदवारीबाबत नाराजीनाट्य, कुणाला फटका बसणार?

शुभम बोडके, नाशिक: नाशिक लोकसभेत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजेभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे लोकसभा संघटक तथा माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे नाराज…

मतदाराने लावले पोस्टर्स अन् विचारला थेट खासदारांना सवाल, चर्चांना उधाण

पुणे: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यात शिरूर लोकसभा चांगलीच चर्चेत आली आहे. आज डॉ. अमोल कोल्हे हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गंगापुर फाट्यावर एका सुज्ञ मतदाराने…

…मात्र इथे भाजपने सुरुंग लावला म्हणत शिंदे गटाच्या शिलेदारानं माढ्यात शड्डू ठोकला

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही संभ्रमाची परिस्थिती आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करताच विरोध सुरू झाला आहे. निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख…

बुलढाण्यात महायुतीत बंड; आधी शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल, नंतर वरिष्ठांकडे ‘अशी’ मागणी

बुलढाणा: बुलढाण्यात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही भाजपचे बुलढाणा लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज…

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत, म्हणाले…

बुलढाणा: जिल्ह्यामध्ये लोकसभेचे वातावरण आता खऱ्या अर्थाने रंगू लागले आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुतीने आपले उमेदवार दिल्यानंतर इच्छुक समोर येत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.…

जितेंद्र आव्हांडांचे शिंदे गटावर मोठं वक्तव्य, म्हणाले- हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर…

मुंबई: लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मोकळ्या, वातावरणात व्हाव्या ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादी मधून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला…

माझ्या आई, बहिणी त्यांना माफ करणार नाही,प्रतिभा धानोरकरांचे सुधीर मुनगंटीवारांना प्रत्युत्तर

चंद्रपूर: यवतमाळ जिल्हातील आर्णी येथे सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली होती. या सभेत प्रतिभा धानोरकर यांच्यावर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. मुनगंटीवार म्हणाले की, मी जे केलं आहे ते त्यांच्या…

राम सातपुतेंची पुन्हा एकदा शिंदे कुटुंबावर टीका, वाचा नेमकं काय म्हणाले?

सोलापूर: लोकसभा उमेदवार भाजपचे राम सातपुते यांनी सोलापूर शहरात शनिवारी रंगपंचमी साजरा केली. संघाचे जुने कार्यकर्ते वि. रा. पाटील यांच्या गल्लीत रंगपंचमी उत्सव रंग उधळून साजरा केला. ४ जून रोजी…

You missed