• Sat. Sep 21st, 2024

Kolhapur News

  • Home
  • कोल्हापूरसाठी राम नवा नाही, शाहू महाराजांनी सांगितली राजघराण्याची परंपरा, म्हणाले..

कोल्हापूरसाठी राम नवा नाही, शाहू महाराजांनी सांगितली राजघराण्याची परंपरा, म्हणाले..

कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती तसेच सर्वच छत्रपती घराण्यातील…

भाजपला कॉन्फिडन्स गेलाय,९ वर्ष सत्ता असून विरोधकांना ऑफर देणं सुरु,सतेज पाटलांचा हल्लाबोल

Satej Patil : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना भाजपवर हल्ला बोल केला आहे. भाजपचा ४०० पारचा दावा असला तरी ते २०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाहीत,…

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात पहिला

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 18 Jan 2024, 11:56 pm Follow Subscribe Vinayak Patil : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूरमधील शेतकरी दाम्पत्याचा…

राजेश टोपे एकेकाळच्या मविआतील सहकाऱ्याच्या भेटीला, राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले…

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 14 Jan 2024, 2:42 pm Follow Subscribe Rajesh Tope : राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूरमध्ये माजी राज्यमंत्री आणि आमदार राजेंद्र…

महालक्ष्मी एक्स्प्रेसला लवकरच एलएचबी कोच जोडणार, कोल्हापूर मुंबई प्रवास आरामदायी होणार

कोल्हापूर: कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर मुंबई कोल्हापूर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच आता एलएचबी कोच मध्ये बदलण्यात येणार असून यामुळे प्रवाशांचा नवीन कोच मध्ये…

…तर मंत्रालयदेखील गुजरातला नेतील, आदित्य ठाकरे यांचा शिंदे- फडणवीस सरकारला टोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘सध्याचे महाराष्ट्रातील सरकार टिकले; तर उद्या मंत्रालयदेखील गुजरातला नेतील,’ असा टोला युवा सेनेचे प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात हाणला. ‘आमदार अपात्रतेप्रकरणी घटनेप्रमाणे न्याय दिल्यास…

कोल्हापुरात पावनगडावरील अनधिकृत मदरसा जमीनदोस्त, पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर हातोडा

कोल्हापूर: जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडावर लागून असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पावनगडावर अनधिकृतपणे मदरसा चालवत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने रात्रीपासून पावनगडावरील…

वर्षाच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक घटना! कचराकुंडीत आढळले कापडात गुंडाळलेले जिवंत अर्भक

कोल्हापूर: कोल्हापुरात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजन सुरू आहे. असे असताना याच कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या वस्तीत एका…

लोकसभेसाठी ठाकरे गट मैदानात; आदित्य ठाकरेंची तोफ कोल्हापुरात धडाडणार, तीन ठिकाणी सभा घेणार

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आतापासूनच कामाला लागली असून यातील प्रमुख एक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे ९ आणि १० जानेवारीला कोल्हापूर…

साहेब येणारेत, विश्रामगृहातील खोल्या आता सामान्यांना नाकारता येणार नाहीत, ऑनलाईन बुकिंगचीही सोय

कोल्हापूर : ‘हे साहेब येणार आहेत’, ‘ते साहेब येणार आहेत’ असे सांगत सरकारी विश्रामगृहातील खोल्या सर्वसामान्यांना न देण्याच्या प्रवृत्तीला आता लगाम बसणार आहे. येथील सर्व बुकिंग आता ऑनलाइन होणार असल्याने…

You missed