Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 27 Jan 2024, 12:14 pm
Subscribe
Maratha Reservation : सकल मराठा समाज कोल्हापूर तर्फे राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशाचा, कागदपत्रांचा अभ्यास करुन नंतर आनंदोत्सव साजरा केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
हायलाइट्स:
- मनोज जरांगे यांचं उपोषण मागे
- राज्य सरकारकडून राजपत्र
- सकल मराठा समाजाची वेगळी भूमिका