• Sat. Sep 21st, 2024
भाजपला कॉन्फिडन्स गेलाय,९ वर्ष सत्ता असून विरोधकांना ऑफर देणं सुरु,सतेज पाटलांचा हल्लाबोल

Satej Patil : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना भाजपवर हल्ला बोल केला आहे. भाजपचा ४०० पारचा दावा असला तरी ते २०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाहीत, असं सतेज पाटील म्हणाले.

हायलाइट्स:

  • सतेज पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
  • राजू शेट्टींबाबत लवकरच निर्णय
  • भाजपला २०० च्या आत जागा मिळणार

भाजप ४०० पार जाणार की २०० ही जागा मिळणार नाही हे जनता ठरवेल | सतेज पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed