तरुणासोबत महिला लॉजवर आली; कामासाठी जातो सांगून युवक फरार, नंतर दरवाजा उघडताच कर्मचारी हादरले
ठाणे: कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. दरम्यान आता कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असं या महिलेचे नाव…
वाढदिवशी बायको अन् लेकाला संपवलं, कल्याणमधील खून प्रकरणाचं कारण समोर
ठाणे (कल्याण) : कल्याण हत्याकांडातील आरोपी व्यावसायिक दीपक गायकवाड याच्यावर जवळपास ८० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होता. त्यामुळे तो त्याच्या पत्नीकडे पैशांची मागणी करायचा. पैशांच्या कारणावरुन तो पत्नीला घटस्फोट देणार…
पत्नी आणि मुलाची हत्या करून पती फरार, कल्याणमधील खळबळजनक घटना
कल्याण : कल्याणातील एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह मुलाची उशीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना रामबाग परिसरात घडली असून महात्मा फुले पोलिसानी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाडले असून फरार निर्दयी…
आईने चप्पल ओळखली अन् तो अडकला पोलिसांच्या जाळ्यात, भयंकर घटनेचा फिल्मी स्टाइल उलगडा
कल्याण: कल्याण-डोंबिवली परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर नागरिकांना घरात राहणेही मुश्किल झालेलं आहे. कारण, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण खडकपाडा परिसरात एका व्यक्तीने…
गुन्हेगाराला पकडायला जाताच दगडफेक सुरु, पोलिसी खाक्या दाखवला, पोलिसांकडून आरोपीचा करेक्ट कार्यक्रम
कल्याण: आंबिवली येथील इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलीस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील…
बाहेर चिमुकली खेळत होती; तरुणाने नेलं घरात, अन् बहिणीच्या साथीने घडवलं धक्कादायक कृत्य
ठाणे: कल्याण पूर्वेतून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ-बहिणीने परिसरात राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ बनवला. पीडित…
विकृतीचा कळस! ५ वर्षीय मुलासोबत स्वच्छतागृहात नको ते कृत्य; शाळेचा डान्स टीचर अटकेत
ठाणे: कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शाळेत डान्स शिकवण्यासाठी आलेल्या डान्स टीचरने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी डान्स टीचर समीर कदमला कोळसेवाडी…
धक्कादायक! कल्याणमधून २४ वर्षीय महिला पोलीस बेपत्ता, पोलिसांना येतोय वेगळाच संशय
कल्याण : कल्याण पश्चिमेकडे राहणारी नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेली एक महिला पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरूणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे.…
बदला घेण्यासाठी गेले, पण स्वतःच्याच टोळीतील गुंडावर गोळी झाडली, कल्याणमध्ये काय घडलं?
अंबरनाथ : कल्याणमधील एका गुंडावर प्रतिस्पर्धी टोळीकडून काही दिवसांपूर्वी गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्याच्या शोधात आलेल्या भावासह दोन साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला रस्त्यातचं गाठलं आणि पिस्तूल…
मुंबईतील महिला पोलिसाचं बीडच्या लष्करी जवानाशी सूत जुळलं अन् कल्याणमध्ये आक्रित घडलं
Police Woman File Complaint Against Jawan At Kalyan : लग्नाचे आमिष दाखवून जवानाने आपला गैरफायदा घेतला. आपली फसवणूक केली, असा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रितसर…