• Fri. Aug 14th, 2026

    कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांना चिमटे, रोहित पवार यांची महायुती सरकारवर टीका

    ByMH LIVE NEWS

    Aug 14, 2026 #mt

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विरोधकांना तिसऱ्यांदा पाणी पाजणार, असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. कर्जत जामखेड येथे पार पडलेल्या सत्कार समारंभावेळी रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं. तसंच कर्जमाफीवरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा देखील साधला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed