कुंभहून परतताना चौघांचा मृत्यू, भीषण अपघात
Accident News : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी झालेल्या तीन अपघातांमध्ये चारजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटेच्या अपघातामध्ये रत्नागिरीतील चालकासह तीनजण ठार झाले, तर दुसऱ्या अपघातात ४९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.…
बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू, राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक अन् सारं संपलं
Parli Sarpanch Died In Accident: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. बीडच्या परळीत ही घटना घडली आहे. हायलाइट्स: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची सरपंचाला…
ट्रॅक्टर-बाईकची धडक, एकजण लांब फेकला गेला, दुसरा वाहनाखाली दबला गेला, दोघांचा हृदयद्रावक अंत
Washim TRuck And Bike Accident: वाशिममध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाला आहे. Lipi पंकज गाडेकर, वाशिम: ट्रॅक्टर – दुचाकीची समोरासमोर धडक…
कंटेनरचं चाक डोक्यावरुन गेलं, शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. शाळेत जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते पेण रस्त्याच्या एका…
चिमुरडी खाऊ उचलायला वाकली, लक्ष नसलेल्या काकाने टेम्पो मागे घेतला; चाकाखाली चिरडून अंत
मुंबई: टेम्पोच्या मागच्या चाकाखाली चिरडून एका ११ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दहिसरमध्ये घडली आहे. दहिसर पूर्वेला असणाऱ्या घरटनपाडा परिसरात रविवारी ही घटना घडली. या दुर्घटनेत आंचल जैस्वाल या…
येतो थोड्या वेळात! बाबा बाईकवरुन निघाले, मुलं वाट पाहत राहिली, पण परतलं पित्याचं पार्थिव
जळगाव : खाजगी बसचा चालक ट्रीप सोडल्यानंतर बस उभी करुन दुचाकीने घराकडे परतत येत होता. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधी गावाजवळ समोर अचानकपणे उभ्या राहिलेल्या आयशर ट्रकचा अंदाज न आल्याने…
परतवाडा धारणी घाटात मोठा अपघात, ST बस दरीत कोसळली, सुदैवाने झाडांमध्ये अडकली आणि…
ST bus accident : परतवाडा धारणी घाटात एसटी बसला मोठा अपघात झाला. ही बस दरीत कोसळली , मात्र मोठ्या झाडांमध्ये अडकल्याने प्रवाशांचा जीव वाचला. या बसमध्ये ६४ प्रवासी होते.
शिवशाही बसला कार धडकली, मुलाच्या डोळ्यासमोर आई-वडिलांनी प्राण सोडले
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शिवशाही बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर रोडवर हा अपघात झाला. अपघातात दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाला,…
तीन पिढ्यांवर संकट कोसळलं, बसमधून उतरलेल्या आजी-लेक-नातीला टँकरने चिरडलं
सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक भीषण अपघात झाला. पुलाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांना महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या टँकरने धडक दिली. या धडकेत आई व मुलीचा मृत्यू झाला, तर…
भरधाव कारने इंजिनिअरला उडवलं, चालक जागीच गाडी सोडून पळला, आई-बाबांचा एकुलता एक आधार गेला
धुळे : शेतात पायी जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिली. अपघातात चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील इंजिनिअर तरुण जागीच ठार झाला. ही थरारक घटना चिमठाणे-साळवे कच्च्या रस्त्यावर…