• Mon. Nov 25th, 2024

    सतेज पाटील

    • Home
    • २१-० ने झालेला पराभव पचला नाही, बालिश वक्तव्य कसली करता… अमल महाडिकांनी बंटींना सुनावलं

    २१-० ने झालेला पराभव पचला नाही, बालिश वक्तव्य कसली करता… अमल महाडिकांनी बंटींना सुनावलं

    गुरुबाळ माळी, कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना…

    महाडिक गटाला मोठा धक्का: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, सतेज पाटलांच्या बाजूने निकाल

    कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिला आहे. याप्रकरणी आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. कागदपत्रांची तपासणी…

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरुन सतेज पाटील सभागृहात अब्दुल सत्तारांवर बरसले

    मुंबई: सध्या मुंबईत विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेचे काँग्रेसचे घटनेचे सतेज पाटील यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.…

    ज्या योजनेसाठी आमदारकी पणाला लावली ती योजना अखेर पूर्ण, सतेज पाटलांच्या डोळ्यात पाणी

    म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर : गेले अनेक वर्षे कोल्हापूरकर ज्या पाण्याची वाट पहात होते, ते काळम्मावाडी धरणातील पाणी थेट पाईपलाईनद्वारे पुढच्या महिन्यात शहरात पोहोचणार आहे. धरणाच्या खाली असलेल्या जॅकवेल पर्यंत…

    कोल्हापूरमध्ये मविआ पॅटर्नला यश, बाजार समितीत दणदणीत विजय, सतेज पाटलांचं परफेक्ट नियोजन

    कोल्हापूर: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. कोल्हापुरातील रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजल्यापासून बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. बाजार समितीच्या…

    मतदारांनी दोन्ही गटांना खडे बोल सुनावले; मतमोजणीवेळी सापडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये नेमकं काय?

    कोल्हापूर:कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये महाडिक गटानं पुन्हा एकदा कारखान्यावर वर्चस्व मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसात महाडिक गटाकडून आणि सतेज पाटील…

    कुणाचा कंडका पडला? महादेवराव महाडिक यांचा विजयानंतर गुलाल उधळत सवाल,सतेज पाटलांना डिवचलं

    कोल्हापूर :संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात असणाऱ्या रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली…

    एकेकाळी कट्टर दोस्ती आता कुस्ती, कोल्हापुरात पाटील- महाडिक संघर्ष का तापलाय?

    कोल्हापूर :सतेज पाटलांना आमदार केलं, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक झाली,अशा शब्दात महादेवराव महाडिकांनी सतेज उर्फ बंटी पाटलांच्या आमदारकीचा इतिहास ताजा केला आहे. एकेकाळी सतेज पाटलांमागे ताकद लावून महादेवराव…

    कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं: महाडिक-पाटील वाद शिगेला, दोघेही बिंदू चौकात आले मात्र…

    कोल्हापूर :माजी आमदार अमल महाडिक यांनी दिलेलं चॅलेंज आमदार सतेज पाटील गटाने स्वीकारल्याने कोल्हापुरातील राजकारण आज दिवसभर चांगलच तापल होतं. प्रचार शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार अमल महाडिक यांनी बिंदू…

    पेरा पेराचा कंडका पाडायचा, परिवर्तनाचा गुलाल उधळायचा, पाटलांचा बर्थडे, शुभेच्छांची चर्चा

    कोल्हापूर: माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. सध्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याची…

    You missed