निकालाआधी केंद्रीय मंत्री फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण, बाळासाहेब भवनाची सुरक्षा वाढवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे साधारण साडेचारच्या सुमारास विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालवाचनाला सुरुवात करतील. राहुल नार्वेकर यांच्यासमोर एकूण सहा याचिकांवर सुनावणी झाली होती. या सहा याचिकांचे मिळून एकूण १२०० पानांचा…
ज्या पक्षातून राजकारणात पाऊल, त्याच शिवसेनेच्या आमदारांचं भविष्य ठरवणार राहुल नार्वेकर
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी निकाल जाहीर करणार आहेत. या बहुप्रतीक्षित निकालाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार आणि शिवसेना (उद्धव…
दीड वर्षांचा कालावधी, सुप्रीम कोर्टाचे आदेश, अखेर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार
Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे. त्या १६ जणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.
लोकसभेला इंडिया आघाडी भाजपला कसं रोखणार,पृथ्वीराज चव्हाणांनी ४५० जागांचं प्लॅनिंग सांगितलं
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकारांशी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणूक, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, महाविकास आघाडीचं जागा वाटप…
अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास, विधानसभाध्यक्ष नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालास अवघे तीन दिवस उरले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या…
आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचा युक्तिवाद म्हणजे नो बॉल, डेड बॉल, ठाकरे गटाचा युक्तिवाद
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: एखादा दुसरा सरळ बॉल वगळता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमदारांच्या अपात्रता सुनावणीत केलेला युक्तिवाद म्हणजे नो बॉल, डेड बॉल आणि वाईड वॉलचे मिश्रण आहे, असा टोला ठाकरे…
शिंदे गटाच्या वकिलांचे प्रश्न, सुनील प्रभू अडखळले, ठाकरे गटाची सुनावणी अंतिम टप्प्यात
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज,…
शिवसेना आमदारांच्या अपात्रेतबाबत राहुल नार्वेकरांचं महत्त्वाचं वक्तव्य, हा फॅक्टर गेमचेंजर ठरणार
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत करण्यात आलेल्या खरमरीत टिप्पणीमुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत अंतिम निर्णय…
अपात्र सरकारला लवकरच निरोप, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास, थेट तारीखच सांगितली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘न्यायालयाकडून शिवसेनलाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. ती असल्यानेच येत्या ३१ डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला निरोप देऊ,’…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास काय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही. मात्र तशी कोणतीही कारवाई झाली तर…