• Tue. Sep 22nd, 2026
Rohit Pawar | अजित पवारांच्या अपघाताचा क्रिमिनल अँगल का तपासला जात नाही? रोहित पवारांचा सवाल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रामुख्याने दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांची रोहित पवारांनी भेट घेतली. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आणि केंद्राकडून CBI किंवा विशेष समितीमार्फत सखोल चौकशी व्हावी, यासाठी ते दिल्लीत फिल्डिंग लावत आहेत. संसदेत यावर चर्चा व्हावी यासाठी रोहित पवार प्रयत्नशील आहेत. तसंच महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा व्हावी यासाठी रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed