• Sat. Sep 21st, 2024

मुंबई बातम्या

  • Home
  • मुंबईत कुर्ल्यात इमारतीचा पाया खचला, पाण्याची टाकी कोसळली, बिल्डरची निष्काळजी भोवली

मुंबईत कुर्ल्यात इमारतीचा पाया खचला, पाण्याची टाकी कोसळली, बिल्डरची निष्काळजी भोवली

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कुर्ला पूर्व, नेहरूनगर परिसरात पुनर्विकास सुरू असलेल्या एका इमारतीच्या खोदकामादरम्यान शेजारच्या मेघदूत इमारतीला धक्का पोहोचून या इमारतीचा पाया खचण्याची दुर्घटना घडली. तसेच या इमारतीची…

मराठीत पाट्या नसल्याने कारवाईचा बडगा; पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकानांसह आस्थापनांची तपासणी

मुंबई: दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मंगळवारपासून महापालिकेने कारवाई सुरू केली. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकाने आणि आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात देवनागरी लिपीमध्ये ३,०९३ पाट्या आढळून आल्या, तर १७६ दुकाने आणि…

​तुषार दोषी यांच्या बदलीला विरोध, दीपक केसरकरांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या जालना येथील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केलं होतं. त्यांच्या उपोषणावेळी १ सप्टेंबरला लाठीचार्ज करण्यात आल्यानं जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याकडून…

लोअर परळ पुलाच्या प्रलंबित कामांची गती मुंबई महापालिकेनं वाढवली, पूल पर्णपणे कधी सुरु होणार?

मुंबई : मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. लोअर परळ पुलाची डिलाईल रोडला जोडणारी एक मार्गिका का सप्टेंबर महिन्यात सुरु करण्यात आली होती. पूल सुरु…

Mumbai News : महिला स्टॉक ट्रेडिंग शिकण्यासाठी एकाला भेटली अन् गमावले २७ लाख…; घटना वाचून हादराल

मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना आता मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल इथे सायबर क्राईम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला…

प्रेग्नन्सीचं ढोंग, रेल्वेने प्रवास करणाऱ्या पाच महिलांना बेड्या, कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

मुंबई : दिवाळी सुट्टीसाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालवल्या आहेत. या गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने कन्फर्म तिकिटांसाठी वाजवीपेक्षा अधिक पैसे मोजायला काही प्रवासी तयार आहेत. अशातच कन्फर्म तिकीट आरक्षणाचा कोटा…

मुंबईत शेकडो वर्षे जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल बंद होणार, प्रवाशांसाठी तात्पुरता पूल उभारणार

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील तब्बल १३० वर्षे आयुर्मान पूर्ण झालेला ब्रिटिशकालीन बेलासिस रेल्वे उड्डाणपूल १ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा रेल्वे विचार करीत आहे. पूल बंद झाल्यानंतर पादचाऱ्यांना रेल्वे स्थानकात…

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील मुंबई मार्गिका ७ तास बंद राहणार, पर्यायी मार्ग जाणून घ्या

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी ०७.५६० (चिखले ब्रिज) येथे दिनांक ९…

कोस्टल रोडच्या कामाला गती, वरळी सीफेसची मार्गिका सात महिने राहणार बंद

मुंबई : सागरी किनारी मार्गाच्या (कोस्टल रोड) पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी सी फेसवरील एका मार्गिकेची वाहतूक ४ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद…

पाटील बंधूंची होणार समोरासमोर चौकशी, ३०० कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणात मोठी माहिती हाती लागणार

मुंबई : नाशिकमधील कारखान्यातून हस्तगत करण्यात आलेल्या सुमारे ३०० कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला ललित पाटील आणि इतर तीन आरोपींच्या कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटील…

You missed