• Tue. Jun 23rd, 2026

    Satara News

    • Home
    • Satara News: बाईकवरुन घराकडे निघालेले, वाटेत घात झाला; चार वर्षांची लेक पोरकी झाली

    Satara News: बाईकवरुन घराकडे निघालेले, वाटेत घात झाला; चार वर्षांची लेक पोरकी झाली

    सातारा : सातारा जिल्ह्यात पुणे – बंगळुरु आशियाई महामार्गावर वाई तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या…

    फडणवीसांच्या राष्ट्रवादीवरील टीकेवर अजित पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर,म्हणाले..

    सातारा : भाजपच्या आमदारांनी कर्नाटकात प्रचार करणे हे समजले जाऊ शकते. पण, एकनाथ शिंदे हे त्यांच्या ४० आमदारांच्या गटाचे नेते आहेत. तसेच ते महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे प्रतिनिधीही आहेत. दुसऱ्या…

    यूपीसह दिल्लीत चोरी, महाराष्ट्रात कमाई, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, कोट्यवधींची वाहनं जप्त

    सातारा: जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले. तसेच दुचाकी चोरट्यांच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही कारवाईत १० चारचाकी तर ८ चोरीच्या दुचाकी जप्त…

    खाकी वर्दीची सेवा आणि घरच्या ड्युटीचा बॅलन्स, क्रीडा स्पर्धा गाजवणाऱ्या माधवीताईंची गोष्ट

    सातारा : महिला पोलीस शिपाई माधवी विलास साळुंखे (बक्कल नंबर ९२६) या पोलीस दलात २०१२ रोजी भरती झाल्या आहेत. त्यांनी पोलीस मुख्यालय, भुईंज पोलीस ठाणे येथे सेवा केली आहे. सध्या…

    बहिणीला भेटून घराकडे निघाले, वाटेत आक्रित घडलं, क्षणात भावाचा संसार उद्ध्वस्त

    सातारा : बोलेरो पिकअप गाडीच्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसवड येथील ऑटोमोबाईल व्यापारी प्रकाश गायकवाड आणि त्यांचा मुलगा राहुल (वय १०) या अपघातात जखमी झाले…

    फिनेलच्या पाण्यामुळं ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आई फरशी पुसून बाजूला गेली अन् घात झाला

    सातारा:नऊ महिन्याचं बाळ नुकतच दूडुदूडु चालायला लागलं होतं, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होतं. तीन मुलीनंतर चौथा मुलगा झाला होता. गेली नऊ महिने बाळाला लाडाकोडात वाढवला जात होत, पण अचानकच नियतीने…

    फटलणचा जवान जम्मूला कर्तव्यावर जाण्यापूर्वी मामाला भेटायला गेला, परतताना घडले धक्कादायक

    सातारा :मामांना भेटून मोटारसायकलवरून पांढरवाडीहून फलटणकडे येत असताना जवान प्रशांत पांडुरंग नाळे (वय ३३, रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा) यांचा बिजवडी येथे मराठी शाळेच्या अलिकडे पुलाला धडकून अपघात झाला.…

    दुर्दैवी! सुट्टी असल्याने मेडिकल कॉलेजचे १० विद्यार्थी धरणात पोहायला गेले, एकाचा बुडून मृत्यू

    सातारा :रायगाव (ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा चोरगेवाडी हद्दीत कण्हेर धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त…

    मोबाईल हॅक, तरुणीच्या Google Pay, PhonePe मधून पैसे गायब; चोरट्यांनी लाटले साडेतीन लाख

    सातारा : कऱ्हाड येथील महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल ‘हॅक’ करून पैसे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या गुगल पे आणि फोन पे वरून बँक खात्यातील तब्बल ३ लाख ७० हजार…

    आठवड्याभरात साताऱ्यातील आणखी एका जवानाला वीरमरण, कर्तव्यावर असताना घडली दुर्दैवी घटना

    सातारा:वडूज येथील जवानाचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयुर जयवंत यादव (वय २९) असं या जवानाचं नाव आहे. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकलवरून जोडीदारासोबत जात…