• Wed. Jul 1st, 2026

    मुंबई बातम्या

    • Home
    • रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसक्ती, सरनाईकांच्या निर्णयाला ‘मनसे’चा पाठिंबा, मात्र शिवसेनेतूनच विरोध, पुनर्विचाराची मागणी

    रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसक्ती, सरनाईकांच्या निर्णयाला ‘मनसे’चा पाठिंबा, मात्र शिवसेनेतूनच विरोध, पुनर्विचाराची मागणी

    Marathi Mandatory to Rickshaw Taxi Driver : प्रताप सरनाईक यांच्या मराठीसक्तीच्या निर्णयाला त्यांच्याच शिवसेना पक्षातील संजय निरूपम यांनी विरोध दर्शवत अमराठी रिक्षा चालकांची बाजू घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…

    Sharad Pawar : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांचा पहिला व्हिडीओ समोर, Viral Video मध्ये नेमकं काय?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना रुग्णालयातून आज डिस्चार्च मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी रवाना झाले आहेत. या दरम्यान डिस्चार्जनंतरचा त्यांचा एक…

    Bharat Taxi : कंपनीला कमिशन जाणार नाही, पूर्ण पैसे रिक्षा आणि कॅब चालकाचे, मुंबईत ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ

    मुंबईत ‘भारत टॅक्सी’ ड्रायव्हर ऑनबोर्डिंग कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ पार पडला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पाचेंद्रकुमार…

    MLC Election : ‘उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं सूचक वक्तव्य, विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट

    विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे यांचं नाव याबाबात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…

    गिरीश महाजनांना खडसावणारी महिला ही अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचे दावे व्हायरल, अखेर सत्य समोर

    Pooja Misrra : गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला ही बिग बॉस ५ ची स्पर्धक आणि अभिनेत्री पूजा मिश्रा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

    Malegaon Blast Case: मालेगाव खटल्यातील उर्वरित चारही आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाचा मोठा निकाल, स्फोट केला तरी कोणी?

    2006 Malegaon Blast Case: या घटनेच्या खटल्यात आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्याने नवनवी वळणे आली आहेत. या प्रकरणाचा तपास प्रथम महाराष्ट्र एटीएसने केला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…

    Rohit Pawar : रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा, शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त

    आमदार रोहित पवार यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. शिखर सहकारी बँकेच्या कथित प्रकरणात रोहित पवार आणि इतर आरोपींना विशेष न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…

    Marathi Compulsion : ‘ही मराठीची मुस्कटदाबी, सहन करणार नाही’, संपाचा इशारा देणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर प्रताप सरनाईक भडकले

    येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. पण या निर्णयाच्या विरोधात 15 लाख अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.…

    BMC Water Bill Arrears: थकबाकीचा पूर! मुंबई महापालिकेचे पाणीबिलाचे 5207 कोटी रुपये थकीत

    BMC Water Bill Arrears: मुंबई महापालिका दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. हा पुरवठा करताना सोसायटी, झोपडपट्टी, व्यावसायिकांसाठी पाण्याचे दर हे वेगवेगळे आहेत. मात्र ही सुविधा देऊनही मुंबईकरांकडून पाण्याचे…

    Mumbai Local: चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल आमनेसामने; CSMT स्थानकात गोंधळ, अनर्थ टळला, स्टेशन मास्तर निलंबित

    Mumbai Local Train Disruption: सीएसएमटी स्टेशनवर मंगळवारी दुपारी काही क्षणांसाठी दोन लोकल समोरासमोर आलेल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुंबई लोकल ट्रेन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मंगळवारी दुपारची…

    You missed