• Sat. Nov 16th, 2024

    mumbai news

    • Home
    • मुंबईचे आकाश झाकोळले, ढगाळ वातावरणामुळे धुरक्याचे साम्राज्य, कोणता परिसर अधिक प्रदूषित? जाणून घ्या

    मुंबईचे आकाश झाकोळले, ढगाळ वातावरणामुळे धुरक्याचे साम्राज्य, कोणता परिसर अधिक प्रदूषित? जाणून घ्या

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. वातावरणातील प्रदूषकांना आर्द्रतेची जोड मिळाल्याने मुंबईभर धुरक्याचे साम्राज्य होते. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सफर या…

    Mumbai MTHL:’तारीख पे तारीख’; सागरी सेतू मार्गाला उशीर, विलंबास कारण की…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन असलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. यात महत्त्वाकांक्षी व ‘अभियांत्रिकी चमत्कृत्य’ अशी गणना असलेल्या शिवडी-न्हावाशेवा अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतूचाही (एमटीएचएल)…

    तांबड्या समुद्रात हुती बंडखोरांचा हल्ला, सामुद्रधुनीचा मोक्याचा मार्ग बंडखोरांनी रोखला

    जागतिक सागरी वाहतुकीतील एक महत्त्वाचा व्यापारमार्ग असलेल्या तांबड्या समुद्रामध्ये सध्या हूती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे मोठा भडका उडाला आहे. चार दिवसांपूर्वी एमव्ही रुनेम या माल्टाच्या जहाजाला तेथील हूती बंडखोरांनी लक्ष्य केल्यावर भारतीय…

    राज्यातील १३ हजार मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन, १३ हजार ११ अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने

    म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी नववर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गूड न्यूज जाहीर केली आहे. राज्यातील जवळपास १३ हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धन करुन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय…

    ठाकरेंच्या काळात रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनीला आरोग्य कंत्राट, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

    नागपूर : ‘उत्तर प्रदेशातील रस्ते बांधणीची कामे करणाऱ्या एका कंपनीला ठाकरे यांच्या निकटवर्तीयामार्फत करोनाच्या काळात ऑक्सिजन प्लांट; तसेच पेंग्विन पार्कची कंत्राटे देण्यात आली,’ असा गौप्यस्फोट करतानाच, ‘या लोकांमुळे सर्वसामान्यांची आरोग्य…

    भुयारी मेट्रो अडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतरही डेडलाइन चुकण्याची चिन्हे, कारण…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईतील गर्दीला नियंत्रणात आणू शकणाऱ्या मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेला कमालीचा विलंब झाला आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर, २०२३मध्ये सुरू होईल,…

    ‘सत्र न्यायालयातील काही न्यायालये माझगावमध्ये नको’, वकिलांचा तीव्र विरोध; संघटनेचा ठराव; दोन दिवस साखळी उपोषण

    मुंबई: फोर्ट परिसरातील मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालय इमारतीतील काही न्यायालये ही माझगावमधील नव्या न्यायालय इमारतीत हलवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याचे समजल्याने दिवाणी व सत्र न्यायालयातील वकिलांनी त्याला तीव्र…

    डोक्यावरील विगने केला भांडाफोड; अधिकाऱ्यांना संशय अन् मुंबई विमानतळावर ८ कोटींचं घबाड सापडलं

    मुंबई: ड्रग्ज तस्कर तस्करीसाठी अनेक वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. कधी कोणी गुप्तांगात लपवून ड्रग्ज आणतं, तर कोणी कपड्यांमध्ये लपवतं. पण, तस्कर कितीही प्रयत्न करतील तरी ते अधिकाऱ्यांच्या नजरेपासून वाचू शकत…

    आनंदाची बातमी! ‘समृद्धी’वरील रस्ता सुरु होण्याआधीच सुविधांची तयारी, इगतपुरी-घोटी मार्गासाठी निर्णय

    मुंबई : मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता इगतपुरी ते घोटीदरम्यानचा रस्ता तयार होण्याआधीच सुविधांच्या उभारणीची तयारी केली जात आहे. याअंतर्गत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या या…

    मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपुरात शून्य भंगार मोहीम, भंगार विकून रेल्वेने कमावले २४८ कोटी

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या आठ महिन्यांत भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने २४८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. भंगार विक्रीसाठी रेल्वेच्या सात विभागांत मोहीम राबवण्यात आली होती.मुंबई,…

    You missed