• Thu. Jun 25th, 2026

    Satara News

    • Home
    • ऊसतोड कामगाराची लेक दीपाली राजगे बनली अधिकारी, आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं

    ऊसतोड कामगाराची लेक दीपाली राजगे बनली अधिकारी, आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं

    सातारा : दुष्काळी माण तालुक्यातील शेवरी येथील ऊसतोड कामगाराची व कष्टकरी मेंढपाळाची मुलगी दीपाली शिवाजी राजगे यांची नगररचना सहायक अधिकारी वर्ग -२ पदावर निवड झाली आहे. परीक्षेत ती एनटीसी प्रवर्गातून…

    पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला होण्याचा मान, सातारची कन्या अपूर्वा अलाटकरकडे सारथ्य

    सातारा : नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत ‘मास्क ऑन की’सह सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे…

    शाळेची इमारत धोकादायक स्थितीत; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, संतापलेल्या नागरिकांनी थेट…

    सातारा: युगपुरुषांच्या नावे असलेल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल पंचक्रोशी वाखरी (ता. फलटण, जि. सातारा) या शाळेची दुरावस्था झाली आहे. शाळेची एखाद्या पडक्या वाड्यासारखी स्थिती झाल्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी थेट फलटणमधून…

    भय इथले संपत नाही! मरणाआधीच उपचारासाठी निघते तिरडी; आजारी महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ

    सातारा: सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनचा शिक्का बसलेले आणि जावली तालुक्यातील शेवटच्या टोकावरच दुर्गम देऊर (गुढीची मळ). आजही गावातील नागरिकांच्या समस्या ६० वर्षांपासून जैसे थे’च आहेत. गंभीर आजारी पडलेल्यांना दवाखान्यात…

    साताऱ्यात भीषण दुर्घटना; वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना वायरमना विजेचा धक्का

    सातारा : खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत विहिरीवर विद्युत कनेक्शन घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एका युवकाचा…

    आई-वडील, मुलगा, विवाहित मुलगी घरात मृतावस्थेत, तो घातपात नसून… पोलिसांना वेगळीच शंका

    सातारा: पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सणबूर येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अनेक शक्यता डोळ्यासमोर ठेवून तपास सुरू…

    साताऱ्याचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये, दरड प्रवण गावांची पाहणी, नागरिकांचं स्थलांतर सुरु

    सातारा : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४१…

    मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली; महाबळेश्वर-तापोळा वाहतूक बंद

    सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असून महाबळेश्वर- तापोळा रस्त्यावर वाघेरा गावाजवळ दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. डोंगर खचून त्याचा मोठा भाग रस्त्यावर आला असून,…

    काळजाचा थरकार उडवणारी घटना; कामगार बोरिंग मशीनमध्ये सापडला, शरीराच्या उडाल्या चिंधड्या

    सातारा : पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना बोरिंग मशीनमध्ये सापडून तरुण कामगाराच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ रा.…

    राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती पण फडणवीसचं हायकमांड, भाजप आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ

    सातारा : मंत्रिमंडळ खाते वाटपात अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीला गेली असली, तरी कार्यकर्त्यांनी चिंतित होण्याचे कारण नाही. मला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा आदर आहे. मात्र, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसच हायकमांड आहेत, असा…