Shivraj Motegaonkar: डॉक्टरकीसाठी तंत्र-मंत्र पॅटर्न? तांब्याचं भांडं, गवत अन् थेट ‘AIIMS’ची हमी, मोटेगावकरच्या व्हिडिओनं खळबळ
Shivraj Motegaonkar Viral Video: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याचा RCC क्लासमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘AIIMS ला लागणार’ म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ चर्चेत असून CBI तपासात…
KEM Hospital मध्ये गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार, अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता
मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पीटल येथे अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरण लपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे आता इथे उपचारासाठी येणाऱ्या गरिब रुग्णांना मोठी मदत होणार आहे.…
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, Eknath Shinde अचानक दिल्ली दौऱ्यावर का गेले? संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे शनिवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे. या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विधान परिषदेच्या जागावाटपांबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नाहीत, असं…
Nanded News : पोलिसांच्या रुपात देव भेटला! बेपत्ता लेकराला पाहताच कुटुंब ढसाढसा रडलं, मेडिकलचा विद्यार्थी ‘अभय’ दीड महिन्यांपासून गायब; भिकारी म्हणून दिवस काढले
Mumbai Beggar turn out Nanded Medical Student Abhay : नांदेडमधील एक मेडिकलचा विद्यार्थी मुंबई पोलिसांना सापडला. त्याच्या आई-वडिलांसह कुटुंब दीड महिन्यापासून त्याचा शोध घेत होतं. मुलाला परत पाहिल्यानंतर कुटुंबाला अश्रू…
सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याने रिक्त, राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची शॉर्टलिस्ट, महाराष्ट्रातील मंत्र्याचं नाव चर्चेत
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रमोद हिंदुराव आणि अविनाश आदिक यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष…
333 ची गोळाबेरीज; पुण्याच्या जागेवर भाजपचा ‘फायनल’ दावा! स्थानिक आघाड्यांची रसद, राष्ट्रवादीवर दबाव वाढला
Maharashtra Vidhan Parishad Election Pune Seat : भाजपचे जिल्हाभरात एकूण ३०९ सदस्य निवडून आलेले असून त्यात आता दोन प्रभावी स्थानिक आघाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे गणेश बीडकर यांनी मांडलेल्या नव्या…
Rohit Pawar : ‘हा जनता दरबार नव्हता’; बारामती दौऱ्यावर अखेर रोहित पवारांचे स्पष्टीकरण
आमदार रोहित पवार यांनी शनिवारी बारामतीत नागरिकांसाठी वेळ दिला. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत, समस्या सोडण्याचा प्रयत्न केला. यावरुन रोहित पवार बारामतीत जनता दरबार घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु…
Jalgaon News : लग्न घरी धावपळ, तयारी अंतिम टप्प्यावर, पण अचानक काळाचा घाला, नवरदेवाचा करुण अंत
जळगावात एक दुखद घटना घडली आहे. दहा दिवसांवर एका तरुणाचं लग्न होतं. आयुष्याच्या अतिशय नव्या प्रवासाला सुरुवात होणार होती. पण त्याआधीच शेतात काम करत असताना अशी घडली, ज्यामुळे तरुणाला आपला…
Devendra Fadnavis : हा नवा भारत आहे, सीमेवर 360 दिवस युद्ध करावं लागलं तरी भरपूर दारुगोळा, मुख्यमंत्र्यांची माहिती
संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत आहे. विशेष म्हणजे शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज पार पडलं.…
मंत्री Hasan Mushrif यांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य, विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण
मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, अशी मुश्रीफांची भूमिका आहे का? असा प्रश्न या…