रात्रीस खेळ चाले! डोंबिवलीत एकाच भागातल्या चार दुकानांवर चोरांचा डल्ला, व्यापाऱ्यांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?
Dombivili shops robbery: डोंबिवलीत चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे. झेरॉक्स दुकानात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही, चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने व्यापारी चिंतेत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदिप…
बेकायदेशीर सुरु असलेले कारखाने कायदा हातात घेऊन बंद पाडू, राजू शेट्टीचं सरकारला आवाहन!
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बैठकसाखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे नियोजन पण काही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे राजू शेट्टींची नाराजी या बैठकीनंतर राजू शेट्टींची आक्रमक…
Pune News : राष्ट्रवादीत पक्ष संघटनेत मोठा बदल, निवडणुकांआधी अजित पवारांची बारामतीत महत्त्वाची राजकीय खेळी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अजित पवार यांनी बारामतीत पक्ष संघटनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती…
रणजितसिंह नाईक निंबाळकर अक्षरश: ढसाढसा रडले; म्हणाले, ‘मी नार्को टेस्ट करायला तयार’
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या पत्रकार परिषदेनंतर ते भावूक झाले आणि त्यांना ढसाढसा रडू कोसळलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया
Chhagan Bhujbal Heart Surgery : काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्या छाती दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. छगन भुजबळ यांच्यावर…
फडणवीसांचा इफ्तार पार्टीतला फोटो टाकत मनसेचे राजू पाटील म्हणाले, ‘बोट ठेवलं की भाजप चिडतो’
मनसे नेते राजू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इफ्तार पार्टीतला फोटो टाकत भाजपवर निशाणा साधला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मतदारयाद्यांमधील घोळ आणि…
Metro – 3 : मुंबईत मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय, महिन्याच्या पासबाबत महत्त्वाची माहिती; कसा फायदा होणार?
Mumbai Metro – 3 : मेट्रोकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भूमिगत मेट्रो – 3 तून प्रवास करताना दिव्यांग प्रवाशांसाठी मेट्रोने खास सूट दिली असून याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार…
तरुणीला कॉलेजमध्ये गाठलं, गप्पा मारताना अचानक कारमध्ये बसवलं अन् लॉजवर नेलं; ती धमकी देत…, घटनेनं खळबळ
Crime News: महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार करण्यात आला. आरोपीने पीडितेला लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतर पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा…
Nanded News : हॉटेलमधून जेवून घरी निघाला, वाटेत तरुणासोबत भयंकर घडलं; दोघांची नावं सांगत जीव सोडला, घटनेने खळबळ
Nanded Crime News : नांदेडमध्ये जुन्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित भावांना ताब्यात घेतलं असून या घटनेने गावात खळबळ…
नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला निघाले, वाटेत मृत्यूने कवटाळलं; भयंकर अपघातात पती-पत्नीचा एकत्र अंत
Chhatrapati Sambhajinagar Accident News: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना एका दाम्पत्याला वाटेत अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: नातेवाईकांच्या…