• Tue. Jun 30th, 2026

    Jalgaon News

    • Home
    • गिरीश महाजन यांना लोकसभेचं तिकीट? फडणवीसांच्या सूचक वक्तव्याने चर्चा

    गिरीश महाजन यांना लोकसभेचं तिकीट? फडणवीसांच्या सूचक वक्तव्याने चर्चा

    जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरूड यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.…

    चारवेळा लष्कर भरती परीक्षा नापास, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात मैदान मारलं

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे राहणारा निलेश नेरपकर हा एका गरीब कुटुंबात जन्माला आला. घरची परिस्थिती हलाखीची असताना जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चार वेळा भारतीय लष्कराची…

    तीन वर्षांपासून पतीपासून विभक्त; विवाहित तरूणीने अचानक घेतला टोकाचा निर्णय, गावात हळहळ

    जळगाव: यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विवाहित तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुष्पा जितेंद्र…

    अखेर ठरलं! उल्हास पाटलांचा कन्येसह भाजपात प्रवेश निश्चित; ‘या’ दिवशी करणार पक्षप्रवेश

    जळगाव: माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिवसना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता खान्देशात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास…

    मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य, दीड वर्ष फरार असलेले PI आज पोलिसांना शरण, मराठ्यांची प्रचंड गर्दी

    जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून फरार असलेले तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आज सोमवारी (दि. १५) सकाळी पोलिसांना शरण आले. दरम्यान, त्यांना…

    संघाच्या स्वयंसेवकाचा जळगाव लोकसभेवर दावा, भाजप विद्यमान खासदाराचं तिकीट कापणार?

    जळगाव : अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अविनाश पाटील यांनी जळगावात जनजागृतीपर फलक लावले आहेत. या फलकांच्या माध्यमातून अविनाश पाटील हे…

    क्रिकेटचा वाद विकोपाला; रागात मुंबई पोलिसावर तलवारीने हल्ला, घटनेनं तरुणाचा मृत्यू

    जळगाव: क्रिकेट स्पर्थेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी…

    रुग्णालयातून सोडल्यानंतर घरी जाण्याची उत्सुकता; मात्र बाप-लेकासोबत वाटेतच विपरीत घडलं अन्…

    जळगाव: गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याने पिता-पुत्राला घरी परतण्याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार दोघेही दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच दोघांसोबत विपरीत घडलं. जळगाव जिल्हा रुग्णालयातून निघाल्यानंतर वाटेतच जळगाव…

    जखमी पुतण्याला पाहण्यासाठी काका-काकू निघाले; वाटेतच अनर्थ, पत्नीच्या मृत्यूनं पतीचा मन हेलावणारा आक्रोश

    जळगाव: अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काका-काकुच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ घडली. पुष्पा गुण‌वंत पाटील…

    भरधाव कारचालकाचा प्रताप; ४ ते ५ जणांना चिरडलं, विद्यार्थिनीसह वृद्धाचा जागीच मृत्यू

    जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गोराडखेडा येथे भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले असून अपघातानंतर भरधाव कारही पलटी झाली आहे. या भीषण अपघातात एका १६…

    You missed