सेंट्रल पार्कमध्ये या, पण तिकीट काढून! नागरिकांना सशुल्क प्रवेश, किती पैसे मोजावे लागणार?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणेकरांसाठी येत्या दोन दिवसांत हक्काचे पर्यटन केंद्र म्हणून कोलशेत येथील ‘ठाणे ग्रँड दिव्य सेंट्रल पार्क’ खुले होत आहे. पण, या ठिकाणी येण्यासाठी ठाणेकरांना तिकीट काढून…
जमिनीचा वाद नाही, गणपत गायकवाडांच्या गोळीबारामागे राजकीय वैमनस्य? कल्याण पूर्वेत चर्चा
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामागे जमिनीच्या वादाचे तात्कालिक कारण असले तरी राजकीय वादातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. कल्याणमध्ये विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्यासह…
महिला घरी परतत असताना पाठलाग; नंतर अडवलं अन्…, डोंबिवलीत महिलेसोबत नेमकं काय घडलं?
ठाणे: डोंबिवलीत भर रस्त्यात कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील आजदे पाडा परिसरात…
हिंमतच कशी होते? शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर भाजप आमदाराचा हल्लाबोल, ठाण्यात भडका उडणार
ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) कंटेनर शाखा उभारल्या आहेत. आता या शाखांच्या ‘कंटेनर’ना भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला आहे. घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम…
राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला…
कामासाठी तरुण बाहेर पडला; वाटेतच मित्रांनी गाठलं अन्…, रक्तरंजित कृत्यानं ठाण्यात खळबळ
ठाणे: शहरातील रामचंद्रनगरमध्ये पाइपलाइन रस्त्यावर तानाजी शिंदे या २८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून…
दोन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण; तीन दिवसांच्या सुट्टीतही ठाणे पालिका ‘ऑन ड्युटी’
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील…
बनावट जिरे बनविणारे रॅकेट उद्ध्वस्त, लाकडाचा भुसा अन् रसायनांचा वापर करुन निर्मिती; दोघांना अटक
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जेवणात वापरण्यात येणारे जिरे बनावट तर नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, बडिशेपच्या कांड्या, लाकडाचा भुसा तसेच, रसायनांचा वापर करून बनावट जिरे बनवून…
चायनीजची गाडी सुरु होणार म्हणून सेलिब्रेशन पार्टी, वाद झाला अन् नको ते घडलं, एकाचा मृत्यू
ठाणे (कल्याण) : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्र चायनिज गाडी सुरू करणार होते. त्याअगोदरच एका मित्रानेच दुसऱ्या मित्राचा काटा काढला. चायनीज गाडी सुरू करण्याच्या…
मुलांना भेटायला गेलेल्या वडील आणि आजीसोबत पत्नीच्या भावाचं धक्कादायक कृत्य, कारवाईची मागणी
डोंबिवली: आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सासरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल…