हॉटेलजवळ टोळक्याचा गोंगाट; मालकाने फटकारले, अन् वादाला फुटले तोंड, नंतर घडलं धक्कादायक कृत्य
रत्नागिरी: आमच्या हॉटेलजवळ मोठ्यांनी आरडाओरडा करत तमाशा कशाला करता आमच्या कामगारांना शिवीगाळ का करताय? असे विचारले म्हणून हॉकी स्टिकने जमावाकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार रत्नागिरी येथे घडल्याने मोठी खळबळ उडाली…
मोठी बातमी! मुरुड समुद्रकिनाऱ्यावर आढळले ४० लाख रुपये किमतीचे चरस, पोलीस यंत्रणा चक्रावल्या
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आज दुपारी एका पोत्यामध्ये सुमारे ४० लाख रुपये किमतीचे बेवारस चरस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही पाकिटे भिजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस…
मुंबई गोवा महामार्ग ठप्प पुन्हा ठप्प, रत्नागिरीच्या निवळी घाटात टँकर पलटी, वाहतूक थांबवली
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवळी घाटात गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन शनिवारच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरती वाहतूक थांबवावी…
नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट? कुटुंबीयांनी पोलिसांना दिली महत्त्वाची माहिती
चिपळूण, रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली असतानाच आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे.…
नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी भोस्ते पूल आणि जगबुडी नदीचा संदर्भ? पर्स, मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांची शर्थ
रत्नागिरी, चिपळूण : नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलीस आजही जगबुडी नदी परिसरात चार बोटी आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने तिची बॅग व मोबाइलचा शोध घेत आहेत. यासाठी ५० ते ६० कर्मचारी जगबुडी…
रत्नागिरीतील तरुणीच्या मृत्यूचं गुढ वाढलं, केस,भुवया नसलेला मृतदेह सापडल्याने पोलीस चक्रावले
चिपळूण: कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या निलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलीस अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. याप्रकरणी नीलिमा…
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, डोक्यावर केस नाही, भुवया काढलेल्या, गूढ वाढले
रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता तरुणीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार-पाच…
मी गावी जाते आहे हे शब्द अखेरचे ठरले, बेपत्ता २४ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
दाभोळ : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.…
मुंबई-गोवा महामार्गाबद्दल मोठी बातमी; घाटातच दरड कोसळली , कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा
रत्नागिरी: कोकणात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी…
प्रशासनाचे मोठे पाऊल, दरडींपासून धोका असलेल्या ५७१ कुटुंबे व १७०१ लोकांचे स्थलांतर
रत्नागिरी : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोकणातील जिल्हा प्रशासनांनी कंबर कसली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासनही सक्रिय झाले असून भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी…