फडणवीस म्हणाले, अचानक औरंग्याच्या अवलादी कशा निर्माण झाल्या? छ. संभाजीनगरात राऊतांचं उत्तर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यात दंगली कोण घडवत आहे ? औरंगजेबाची कबर इथे जवळच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी औरंगजेबाला गाडले. त्याला कोण जिवंत करीत आहे ? कोल्हापूर, संगमनेरात…
श्रीकांत शिंदेंबाबत पत्रकारांचा प्रश्न अन् संजय राऊतांची भलतीच कृती; शिंदेंची शिवसेना संतापली
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते चक्क थुंकल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी…
पुणे लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार आक्रमक, काँग्रेसही ठाम; संजय राऊतांकडून सबुरीचा सल्ला
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखला होता, गजानन कीर्तिकर खरं बोलले: संजय राऊत
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत असल्यामुळे ते सतत दिल्लीला हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फार चांगला माणूस आहे; पण त्यांच्यावर फुटलेल्या गटाची गाडी चालविण्याची जबाबदारी आहे.…
मोदी शहांचा खुळखुळा बंद, देवेंद्रजी पैज लावतो-केंद्रातलं सरकारही जाणार, राऊतांचा शंखनाद
मुंबई : सामान्य जनता हुकुमशहांचा पराभव करू शकते. भाजपचे लोक धमक्या, दडपशाही करत होते. कर्नाटकमधील भाजपचा पराभव देशवासीय साजरा करत आहेत. या पराभवातून दिल्लीने धडा घ्यावा. मोजकी राज्य सोडली तर…
न्यायपालिका स्वतंत्र आहे की कुणाच्या दबावाखाली काम करतीये, याचा फैसला उद्या : संजय राऊत
मुंबई : देशात लोकशाही आहे की नाही, देशातल्या विधानसभा आणि संसद या संविधानानुसार काम करतायेत की नाही तसेच न्यायपालिका स्वतंत्र आहे? की कुणाच्या दबावाखाली काम करतीये, याचा उद्या फैसला होणार…
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार, संजय राऊत १० जूनपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा दावा
मुंबई: येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा…
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार, संजय राऊत १० जूनपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा दावा
मुंबई: येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा…
अनेकांनी जमिनी घेतल्यात, आता रेट ठरलेत, म्हणून दिल्लीतल्या मोगलांचा सर्वेक्षणाचा घाट : राऊत
नवी दिल्ली : बारसूतील आंदोलकांना पोलिसांनी बदडून काढलंय, आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केलीये. खासदार विनायक राऊतांना ताब्यात घेतलंय. सरकार एका बाजूला चर्चेची भाषा करतंय, मुख्यमंत्री म्हणतात स्थानिकांवर जबरदस्ती करणार…
जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; राज ठाकरेंवर राऊतांचा पलटवार
मुंबई:जनता ही स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच मान देते, त्यांच्या मागेच जाते. इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना लोकं मान देत नाहीत, अशा खोचक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना…