महापालिका कोणत्याही सुविधा पुरवत नाही, मग नांदेड सिटीला मिळकतकर का? राहिवाशांचा सवाल
पुणे : स्वतंत्र टाउनशिप असलेल्या नांदेड सिटीमधील रहिवाशांना महापालिकेने मिळकतकराची देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. नांदेड गाव महापालिकेत आल्यापासून म्हणजेच २०२१ पासूनच्या कराची मागणी पालिकेने केली आहे. त्यामुळे नांदेड सिटीमधील…
अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार, कपडे धुण्यासाठी बोलावून संतापजनक कृत्य, पुणे हादरलं
पुणे : सतरा वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना हांडेवाडी येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीने लोणी काळभोर पोलिस…
राजगुरूंच्या स्मारकाला अखेर मुहूर्त, आराखड्यास सरकारची मान्यता, कसे असणार स्मारक? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविलेल्या शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरुनगर (ता. खेड) येथे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर तुफान वाहतूक कोंडी, ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी वैतागले
लोणावळा, पुणे: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने आज सकाळपासूनच महामार्गावर वाहनांची गर्दी…
‘पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची ‘बीआरटी’ मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर…
राष्ट्रीय सरपंच पुरस्कारात पुणे जिल्ह्याचा डंका! १४ सरपंचांचा सन्मान, शरद पवारांकडून शाबासकी
पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ५० व्यक्तींचा दरवर्षी दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्ह्याची मान उंचावली आहे. यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट…
पुणे रेल्वेसाठी साखर कडूच, साखरेचे उत्पादन कमी झाल्याने वाहतूक घटली, रेल्वेला कोट्यवधींचा फटका
पुणे : साखर वाहतूक कमी झाल्याचा पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे परदेशात पाठवली जाणारी साखर वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत…
महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका
म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५…
मिट्ट अंधारात मुलगी ४० फूट खोल पाण्याच्या टाकीत पडली; फायर ब्रिगेडच्या जवानांमुळे जीवदान
पुणे: पाण्याच्या टाकीत पडलेल्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. ही मुलगी तब्बल ४० फूट खोल पाण्याच्या टाकीत पडली होती. सोमवार ४ डिसेंबर रोजी रात्री ०९•२५ वाजता एक मुलगी…
ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त, कडेकोट बंदोबस्तात कारवाई, न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम
म. टा. प्रतिनिधी, पुणे: महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची…