सांगली: काँग्रेस वरचढ ठरणार की ठाकरे माघार घेणार? ‘फ्रेंडली फाईट’चा निकाल दिल्लीत लागणार!
पुणे : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहे.…
शासनानं नियमितपणे जतला पाणी द्यावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू : विश्वजीत कदम
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तसचं आटपाडी तालुक्यात देखील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जत मधील…
विश्वजीत कदम विमानाचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण तिकीट न मिळाल्यास वेगळा विचार… : विशाल पाटील
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेच्या उमेदवारीस इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी आपण काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक…
सांगलीची जागा काँग्रेसकडेच, विशाल पाटील खासदार होणारच, विश्वजीत कदमांचं जबरदस्त भाषण
स्वप्निल एरंडोलकर, सांगली : सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार यावरुन बरीच चर्चा सुरू आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी जोर लावला आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल…
अशोक चव्हाणांपाठोपाठ राजीनामा दिल्याची चर्चा, विश्वजीत कदम म्हणाले, मला वेदना झाल्या…
पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. चव्हाणांनी मात्र आपण कुठल्याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप…
विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…
सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही…