पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कदापि होणे नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं
नाशिक : ज्यांनी तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवलं, त्यांचंच वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या…
तीन ‘डी’ने अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलला; नागपुरात फडणवीसांनी सांगितला भारताच्या प्रगतीचा फॉर्म्युला
Nagpur News: भारताच्या प्रगतीच्या वाटचालीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला तीन डीचा फॉर्म्युला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी…
मोदींची चलाखी अन् संपूर्ण भारतात प्रभूरामासाठी थाळीनाद; अभिनेत्याचा दावा, पण सत्य काय?
पुणे: करोना संकट काळात पंतप्रधान मोदींनी भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं. करोना काळात आघाडीवर लढत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी देशात आणखी एक घडामोड…
नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : नवी मुंबईत शुक्रवारी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिलांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. विमानतळाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रचंड…
मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची
PM Narendra Modi Nashik Tour : मोदी काहीसे वळले, अन् त्यांच्या खांद्यावरची शाल घसरली. याची जाणीव होताच, एकनाथ शिंदे यांनी अलगद ती झेलली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर ठेवली.
मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीतील जलद सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई उपनगरीय रेल्वेचा चौथा मार्ग असलेल्या बेलापूर-सीवूड-उरण (बीएसयू) लोकलला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा…
पंतप्रधान मोदी आज नाशिक दौऱ्यावर, सहस्त्र दिव्यांनी सजली सिंहस्थनगरी, कसा असेल दौरा?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १२) २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनासाठी नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या स्वागतासाठी सिंहस्थनगरी सज्ज झाली आहे. मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ…
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, ‘नमामि गोदा’च्या घोषणेची नाशिककरांना अपेक्षा
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवक संमेलनाच्या निमित्ताने उद्या नाशिक येथे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्पाची घोषणा त्यांच्याकडून व्हावी, अशी अपेक्षा त्र्यंबकेश्वरसह नाशिककरांना लागली…
शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं, गावकऱ्यांचा सरकारवर रोष, दहाव्यासाठी पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण
अमरावती : विदर्भात अमरावती जिल्ह्यातील संत्र्याला जगभर मागणी असते. मात्र काही दिवसांपासून संत्र्याला उठाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील वरुड येथील एका शेतकऱ्याने…