महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2025, 12:21 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. पाकिस्ताननं आपल्या औकातीप्रमाणे राहावं, अन्यथा नरेंद्र मोदी बंदोबस्त करतील, असं ते म्हणाले. भारत आपला शब्द नेहमी पाळतो, तर पाकिस्तान बेईमानी करतो, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. Post navigation India Pakistan News Live Updates: शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थितSanjay Raut : “माघार घ्यायची काही गरज नव्हती, देशाची बेअब्रू झाली, इंदिरा गांधी असत्या तर…”
भाजप नेते मनसेच्या वाटेवर, अडीच वर्षांनी १०० टक्के आमदार होणार, राजू पाटील यांचं मोठं विधान Sep 7, 2026 MH LIVE NEWS
नवी मुंबई विमानतळाजवळ मध्यरात्री कॅब थांबवली, ड्रायव्हरचे गैरवर्तन, पनवेलकर महिलेचा गाडीतच विनयभंग Sep 7, 2026 MH LIVE NEWS
Maharashtra Live News 7th September 2026 : पुण्यात आज एमपीएसीच्या विद्यार्थ्यांचा एल्गार Sep 7, 2026 MH LIVE NEWS
Pune News : गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांना दिलासा! रेल्वेच्या 10 विशेष फेऱ्या, कधीपासून सुरु होणार? Sep 7, 2026 MH LIVE NEWS