• Fri. Sep 18th, 2026

गळ्यात कांद्याची माळ, हातात पोस्टर्स…संसदेच्या दारातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन

गळ्यात कांद्याची माळ, हातात पोस्टर्स…संसदेच्या दारातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन

Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकसंसदेच्या दारात शरद पवार गटाच्या खासदारांचं आंदोलनकांद्याची माळ गळ्यात घालून शरद पवार गटाच्या खासदारांचं आंदोलनकांदा तसेच इतर पिकांना हमीभाव देण्याची शरद पवार गटाची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed