Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
वर्धा – वर्धेत आज हिंगणघाट येथे योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, दुपारी दोन वाजता होणार सभेला सुरुवात, विदर्भातील योगीची पहिली सभा वर्धेत,…
विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भातील दहापैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढत देणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसला; तर अमरावतीत रिपब्लिकन सेनेला…
मविआने ठरवली प्रचाराची रणनीती; छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची १० मे रोजी सभा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने प्रचाराची रणनीती ठरवली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले असून, दहा मे रोजी शिवसेना…
पवार, पटेलांवर कारवाई का नाही? आरमोरीतील सभेत कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : ‘देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेने निवडून दिलेले दोन मुख्यमंत्री तुरुंगात पाठविण्यात आले. भ्रष्टाचार करणारे मात्र भाजपमध्ये जाऊन शुद्ध होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी फिरवली पाठ, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला…
महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, परभणीत होळकर मविआच्या प्रचारात?
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांना मात देण्यासाठी शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. भूषणसिंह होळकर…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
वंचितचा मविआला धसका; कोणकोणत्या जागांवर बसू शकतो फटका? काय सांगते आकडेवारी?
मुंबई: महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानं वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं. प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणादेखील केली आहे. २०१९ मध्ये वंचितमुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली. त्याचा…
रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण
Sanjay Raut on MVA Seat Sharing । मुंबई : कोणत्याही जागांवर चर्चा करण्यावर मर्यादा असतात. आता विविध ठिकाणावर चर्चा सुरू होत्या आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या सर्व चर्चा आमच्या दृष्टीने…
अखेर ठरलं, महाविकास आघाडीची उद्या अंतिम बैठक, जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये अखेर एकमत झाले असून यावर येत्या गुरुवारी मुंबईत अंतिम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतरच महाविकास आघाडी जागावाटप…