गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.मोदीजींचं सरकार यावं यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करावा असं गुलाबराव म्हणाले.यांच्याकडे काहीच राहिला नाही म्हणून तुमच्याशी गोड गोड बोलत आहेत असं गुलाबराव म्हणाले.ठाकरे कोणाचेच नाहीत याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करावा असं गुलाबराव पाटील म्हणाले.