भाजप प्रवेशाच्या चर्चा, मंत्रिपदही मिळणार? जयंतराव म्हणाले, १८ वर्षे मंत्रिमंडळात काम केलंय…
मुंबई : लोकसभा निवडणुकांअगोदर विरोधी पक्षातील नेते मंडळी सोबत घेऊन पक्ष बळकटीचा विचार भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा दिसून येतो. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण, बाबा सिद्धिकी, मिलिंद देवरा यांना…
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात कोणाला धक्का? अजित पवार की शरद पवार?
Rahul Narvekar : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी कधीच एका कुटुंबाचा पक्ष नव्हता; जयंत पाटील यांचा दावा
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली असली तरी हा पक्ष एका कुटुंबाचा कधीच नव्हता. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद कधीच पवार यांच्या कुटुंबातील सदस्याकडे नव्हते, असा दावा…
शरद पवार नावाचा ८४ वर्षांचा योद्धा, हाच आमचा पक्ष आणि चिन्ह, जयंत पाटलांची भावनिक साद
अहमदनगर : गेल्या दीड वर्षांत दोन मोठे पक्ष फोडण्याचे काम या राज्यात घडले आहे. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून राजकीय पक्षांवर दरोडे घालण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आपला…
पवारसाहेब झुकत नाहीत, लोकसभा- विधानसभेला झाडून काम झालं पाहिजे, विजय निश्चय दौऱ्यात जयंतरावांचा हुंकार
सातारा : शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून अडचण केली जात आहे,…
शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही
सातारा : उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई व राजे निंबाळकर कुटुंबातील डॉ. वैष्णवी यांचा विवाह समारंभ रविवारी दौलतनगर (ता. पाटण) येथे पार पडला.…
लोकसभेला वंचित मविआसोबत? ३० जानेवारीची बैठक गेमचेंजर ठरणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वंचित बहुजन आघाडी अखेर महाविकास आघाडीत सहभागी होण्यास तयार झाली आहे. गुरुवारी सकाळी मविआ नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर यांना बैठकीला प्रतिनिधी पाठविण्याचे आमंत्रण देण्यात आले.…
राम मंदिराच्या बांधकामाचा शिलान्यास राजीव गांधी यांनी केला, शरद पवारांकडून जुना संदर्भ
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 16 Jan 2024, 9:33 pm Follow Subscribe Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज निपाणीत सभा पार पडली. यावेळी…
VSI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अजित पवारांची दांडी, शरद पवारांसमोर जाणं दादांनी पुन्हा टाळलं
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे. शिवसेना नेमकी कोणाची आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत…
हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत, सत्ताधाऱ्यांवर जयंत पाटील कडाडले
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का ? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस…