• Sat. Sep 21st, 2024

Jalgaon News

  • Home
  • काँग्रेसमध्ये गर्दीच नसे, ए खुदा, तेरा शोरुम इतना, तो गोडाऊन कितना? उल्हास पाटलांची शेरोशायरी

काँग्रेसमध्ये गर्दीच नसे, ए खुदा, तेरा शोरुम इतना, तो गोडाऊन कितना? उल्हास पाटलांची शेरोशायरी

निलेश पाटील, जळगाव : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आज शहरात पार पडली. नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी यावेळी भाषणातजबरदस्त…

मशिनमध्ये डाळ टाकण्यास गेली, क्षणातच शिर धडापासून वेगळं, महिलेसोबत नेमकं काय घडलं?

निलेश पाटीलजळगाव: मुकेश ऍग्रोमध्ये दुपारी कामगारांनी जेवण आटोपल्यानंतर एक महिला कामगार जेवण आटपून मशीनमध्ये डाळ टाकण्यासाठी गेली. तिथे रुमाल अडकल्याने महिलेने जीव गमावला. ही घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात घडली…

कार्यक्रमाच्या जाहिरातीत आमदारांनी खासदारांचा फोटो डावलला, लोकप्रतिनिधींमधील वाद चव्हाट्यावर

जळगाव: चाळीसगाव येथे आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास कामांच्या निधीतून जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या जाहिराती आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसिद्ध केल्या…

जनतेवर ५० वर्षांपासून तुमचा भार, अमित शहांचा शरद पवारांवर नेम; घराणेशाहीवरून टीका

म. टा. प्रतिनिधी, जळगाव:‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन दहा वर्षेच झाली आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कामाचा हिशोब मागत आहात. मी शरद पवार यांना सांगतो की, महाराष्ट्रातील जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार…

माझ्या बहिणीचा नाद सोड नाहीतर…, आधी भावाची तरुणाला ताकीद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

निलेश पाटीलजळगाव: शहरातील मेहरूण परिसरात मुलीच्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील दोन फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून…

करोनात नोकरी गेली, PhD धारक प्राध्यापकाची भंगार व्यवसायात उडी, चार वर्षांतच लाखोंची कमाई

निलेश पाटील, जळगाव : करोना काळात अनेकांचे आयुष्याची वाताहत झाली. कोणी आप्त गमावले, तर कोणी अर्थार्जनाचं साधन. जळगाव शहरातील पीएचडीधारक शिक्षकाने करोना काळात नोकरी गमावली, मात्र भंगारातून त्याचं नशीब उजळलं.…

बराच वेळ बहीण दिसली नाही, भावानं सर्वत्र शोधलं, मात्र घरातील खोलीत जे घडलं ते पाहून…

Jalgaon News:जळगावमध्ये अकरावीतील तरुणीने आत्महत्या केली आहे. विशाखा शालिक पवार असं या तरुणीचे नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला; पोलिसांनी चार आरोपींची काढली धिंड

निलेश पाटीलजळगाव: निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफियांपैकी चार जणांना आज दुपारी न्यायालयात नेत असताना अचानक पोलीस वाहन बंद पडले. त्यामुळे चारही हल्लेखोरांना जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा…

निवडणुकीत जनता ४० गद्दारांना घरी बसल्याशिवाय राहणार नाही – आदित्य ठाकरे

निलेश पाटीलजळगाव: महाराष्ट्रातून गुजरातमधून वेदांत फॉक्सन हा मोठा प्रकल्प आता परदेशात गेला असल्याने देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते आज…

रात्री पालकांसोबत जेवला अन् रुममध्ये गेला; सकाळी सर्वांनाच बसला धक्का, काय घडलं?

जळगाव: जेईई मेन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगाव शहरातील मेहरूण येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी समोर झाली आहे. यश गणेश खर्चे (१८)…

You missed