• Thu. Sep 10th, 2026

निकटवर्तीयाला विधानपरिषदेची उमेदवारी; नंदकिशोर यांच्या विजयाची गिरीश महाजनांना खात्री

निकटवर्तीयाला विधानपरिषदेची उमेदवारी; नंदकिशोर यांच्या विजयाची गिरीश महाजनांना खात्री

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जळगाव विधान परिषदेसाठी महायुतीकडून भाजपाचे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवरून भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी रंगल्याची चर्चा सुरू होती. या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नंदकिशोर महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी गिरीश महाजन देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed