युवक काम आटपून घरी निघाला; वाटेतच अंधाराने घात केला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
बुलढाणा: सध्या अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे सूचना सावधानतेचे फलक लावण्यात आले नाही आहे. त्याचाच एक बळी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात गेला आहे.…
भरधाव दुचाकीची लिंबाच्या झाडाला धडक, भीषण अपघातात एकजण जागीच ठार
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथून जवळच असलेल्या रोहिणखेड येथील बारागाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ आज रविवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एमएच २८ बीएन ९६२९ क्रमांकाच्या…
बुलढाण्यात अपघातांचे सत्र सुरूच; आयशर ट्रकच्या चाकात अडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ
बुलढाणा: जिल्ह्यातील इकबाल चौकात संध्याकाळी ७:३० वाजेदरम्यान आयशर ट्रकच्या चाकात येऊन १० वर्षीय मुलगा ठार झाला आहे. स्मशानभूमीकडे जात असलेल्या या ट्रकाच्या मागच्या चाकात सायकलस्वार मुलगा अडकला. यात जागेवरच त्याचा…
भरधाव कारचा टायर फुटला, ऐन दिवाळीत कुटुंबावर अंधःकार, अपघातात एकुलता एक लेक गेला
बुलढाणा : सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू असताना मागील काही तासांमध्ये समृद्धीवर दोन अपघात झाले. यामध्ये अडीच वर्षीय चिमुकला ठार होऊन त्याच अपघातातील चार जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावर नागपूरकडे जाणाऱ्या…
माहेरून सासरी जाताना २२ वर्षीय तरुणीवर काळाचा घाला; मुलासमोरच सोडले प्राण
बुलढाणा : चिखली मेहकर रोडवरील आमखेड माळखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडिलांसोबत माहेरहून सासरी येत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. समोरून नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकाच्या ताब्यातील दुधाच्या…
ट्रकचालकाने अचानक मारला ब्रेक; मागून येणारी दुचाकी धडकली, अन् दोन तरुणांची तुटली जीवनाची दोर
बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाववरून अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणारी भरधाव वेगातील दुचाकी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील…
Buldhana Accident: बुलढाणा अपघातात मोठी अपडेट; जळालेली विदर्भ ट्रॅव्हल्स पोलिसाच्या पत्नीच्या नावावर
यवतमाळ : बुलढाणा येथील सिंदखेडाराजा जवळील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. त्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. याचदरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्स ही यवतमाळ येथील दरने बंधूं यांची आहे.…
परिणीतचा सोन्यासारखा संसार जळून खाक झाला; बुलढाणा अपघातात पुण्यातील कुटुंब क्षणात संपलं
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : ‘आमचा परिणीत पोरका झाला. त्याचा सोन्यासारखा संसार जळून खाक झाला’… हा आक्रोश आहे परिणीत वनकर राहत असलेल्या पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसाटीतील रहिवाशांचा… शनिवारी (एक…
बुलढाणा अपघाताची एकनाथ शिंदेंकडून दखल, एसटी महामंडळाला दिले तातडीचे आदेश, म्हणाले…
बुलढाणा : जिल्ह्यातील मुंबई नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस ट्रकचा अपघात झाला होता. या अपघाता ६ जणांचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी होते. जखमींना उपचारासाठी जालन्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं…
Buldhana Accident: बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी प्राण गमावले; थरारक Video
बुलढाणा : आजची पहाट अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करणारी पहाट होती. ते म्हणजे, बुलढाणा आणि अमरावतीमध्ये झालेल्या अपघातामुळे आणि त्या अपघातात निष्पाप ११ जणांचा झालेल्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. पहिल्या…