माजी मुख्यमंत्र्यांची नातसून लोकसभेसाठी इच्छुक, भावना गवळींच्या मतदारसंघासाठी आग्रही
पंकज गाडेकर, वाशिम : पक्षाने जबाबदारी दिली तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या नातसून मोहिनी नाईक यांनी बोलून दाखवले आहे. महाविकास…
यवतमाळमध्ये काय होणार? भावना गवळींमुळे अँन्टी इन्क्मबन्सीचा फटका बसणार? ग्राऊंट रिपोर्ट…
यवतमाळ : राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा वाटपांच्या संदर्भात नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आटोपली आहे. त्यात विदर्भात सर्वाधिक जागा कॉंग्रेसच्या वाट्याला येईल, अशी वातावरण निर्मिती झाली आहे. मात्र, यवतमाळ-वाशिम लोकसभेत…
एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर, कोणीही गेलं की १०० कोटी देऊन टाकतात: भावना गवळी
यवतमाळ/प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांमध्ये आयकर खात्याच्या कारवाईमुळे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. आयकर खात्याने भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि भावना ॲग्रो अँड…
भावना गवळींच्या संस्थेची बँक खाती गोठवली, आयकर खात्याची वक्रदृष्टी
अकोला : आयकर विभागाने कर चुकवल्याप्रकरणी शिंदे गटातील यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण’चे बँक खाते गोठवले आहेत. ८ कोटी २६ लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागानं ही कारवाई…
भावना गवळी यांच्या पॅनलचा मानोरा बाजारसमितीत धुव्वा तर वाशिममध्ये एका जागेवर विजय
वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितिच्या झालेल्या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना धक्का बसला आहे. वाशिम बाजार समितीत त्यांचा केवळ एक सदस्य निवडून येऊ शकला आहे.…