काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘निवडणूक जशा जवळ येतात तसे राजकारण घडत राहील. भाजपने या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या…, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा… असे कितीही प्रयत्न केले तरी…
विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही – यशोमती ठाकूर
अमरावती: काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण…
आधी भीती दाखवायची, नंतर ब्लॅकमेल करायचं, भाजपची ही युक्तीच, प्रणिती शिंदे स्पष्टच बोलल्या
सोलापूर: काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय नेत्यांना फोडणे,…
ठाकरेंच्या जोडीला चव्हाण, काँग्रेसकडून मराठमोळ्या नेत्यांवर दक्षिणेची जबाबदारी, तेलंगणा सर करणार?
नांदेड: तेलगंणा राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे…