• Sat. Sep 21st, 2024

Ashok Chavan

  • Home
  • ‘राज्यसभा’ बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंनी कारणही सांगितलं

‘राज्यसभा’ बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंनी कारणही सांगितलं

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. भाजपने बुधवारी तीन उमेदवार दिले असले तरी भाजपचे धक्कातंत्र पाहता ते…

आनंदी आनंद गडे, ३-३ खासदार नांदेडकडे! भाजपच्या यादीनं जिल्ह्याला लॉटरी, ‘ही’ समीकरणं बदलली

भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तीन जणांच्या यादीत दोन नावं नांदेडमधील आहेत. त्यामुळे लवकरच नांदेडला तीन खासदार मिळतील.

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा…

छान घडतंय, वेगळ्या गोष्टी आठवण्याची गरज नाही; मेधा कुलकर्णींच्या नाराजीवर राज्यसभेची फुंकर

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची बक्षिसी मिळाली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि…

भाजपकडून राज्यसभा उमेदवारीची लॉटरी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

Rajya Sabha Election : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अपेक्षेप्रमाणं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित गोपछडे यांचं नाव सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरलं आहे.

परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?

मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी…

अशोक चव्हाणांच्या शब्दाबाहेर गेलो नाही पण आम्ही काँग्रेस सोबत, नांदेडचे माजी नगरसवेक मुंबईत

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी नांदेडमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल मुंबईत नाना पटोले यांची भेट घेतली. हायलाइट्स: अशोक…

श्वेतपत्रिकेची हिट विकेट, अशोक चव्हाणांनी ‘आदर्श’ वाट धरली; आता शांत, निवांत झोपेची गॅरंटी?

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता गेल्या अनेक महिन्यांपासून वर्तवली जात होती. काल त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा…

अशोक चव्हाण, विखे ते कृपाशंकर सिंग; सहा वर्षात महाराष्ट्र काँग्रेसला १२ मोठे धक्के

काँग्रेसची साथ सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. गेल्या…

अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश करताना बावनकुळेंना किती पैसे दिले?

मुंबई : काँग्रेसचे जुने जाणते नेते अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माझा कुणावरही राग नाही. पक्ष सोडताना कुणावरही काही बोलणार नाही. कुणाला दूषणं देणं माझा…

You missed