• Sat. Sep 19th, 2026

अशोक चव्हाणांवर शंका, युती न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढणार, हेमंत पाटील थेट बोलले

अशोक चव्हाणांवर शंका, युती न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढणार, हेमंत पाटील थेट बोलले

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

आगामी निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीची युती टिकून राहणार का असा प्रश्न आहे.त्यातच नांदेडमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार असल्याचं पाहायला मिळतंय.अशोक चव्हाणांनी युती करावी, अशी विनंती हेमंत पाटील यांनी केली आहे.युती होण्याची इच्छा आहे, पण अशोक चव्हाण करतील असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed