• Wed. Jun 24th, 2026

    सायबर क्राईम

    • Home
    • ऑनलाइन मिळालेल्या बँकेच्या फोन नंबरवरील चौकशी पडली महागात, ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा

    ऑनलाइन मिळालेल्या बँकेच्या फोन नंबरवरील चौकशी पडली महागात, ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बँकेतील मुदत ठेवीविषयी फोनवरून चौकशी करणे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ व्यक्तीस चांगलेच महागात पडले. सायबर चोरांनी या व्यक्तीची सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली असून फसवणुकीचा हा प्रकार…

    टेड्रिंग मार्केटिंगमध्ये नफ्याचे आमिष, डॉक्टरला तब्बल ५७ लाखांचा गंडा, सायबर चोरट्यांनी ‘असे’ फसवले

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ट्रेडिंग मार्केटिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल. असे आमिष दाखवून बीड शहरातील एका डॉक्टराला सायबर चोरांनी तब्बल ५७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार…

    पार्टटाइम जॉब ऑनलाइन शोधताय तर सावधान, टास्कच्या नावाखाली फसवणूक, लॅब टेक्निशियनचे लाखो रुपये लुटले

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: आजच्या महागाइच्या काळात पगारात भागवणे अवघड होत असल्याने अनेक जण पार्टटाइम जॉब अर्थात अर्धवेळ नोकरीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही घरबसल्या चांगल्या पगाराची अर्धवेळ नोकरीची…

    महिलेचे आधारकार्ड घेतले, महिना १० हजारांचे आमिष, महिलेच्या बँक खात्यातून तीन कोटींचा व्यवहार

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ओळखीचा फायदा घेत महिलेकडील दस्तऐवजाच्या आधारे बँकेत खाते उघडून तीन कोटींचा व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पारडी पोलिसांनी सलमा सुजात अली (वय ३०),…

    क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा

    म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून…

    क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; भावी जवानाला सायबर चोरट्याचा गंडा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पार्टटाइम ऑनलाइन व्यवसायासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमीष दाखवून तरुण इंजिनीअरची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयितांच्या…

    पुणे सायबर पोलिसांना मोठं यश, ऑनलाईन टास्क देत ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठगाला मुंबईत अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने तरुणीला ऑनलाइन टास्क देऊन ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्याला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून…

    ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी शोधायला गेला अन् युवकासोबत घडला धक्कादायक प्रकार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: घरी बसून नोकरी शोधण्याच्या नादात अनेक युवक सायबर चोरांसाठी पैसे पाठविणारे माध्यम बनत चालले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात अशाच एका युवकाने धाव घेतली. त्याने त्याच्या…

    एमईएस कॉलेजची वेबसाईट हॅक; संकेतस्थळावर दिसलेला मजकूर पाहून पोलिसही आवाक

    बुलढाणा:वेबसाईट हॅक करण्याचे लोण आता निमशहरी भागातही पोहोचले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील प्रसिद्ध असलेल्या एमईएस कॉलेजची वेबसाइट हॅक झाल्याचे १६ जून रोजी सकाळी समोर आले. दरम्यान संगणकावर साईट ओपन…

    You missed