• Sat. Sep 21st, 2024

राहुल गांधी

  • Home
  • महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाच्या तीन खांबांना तडे, राहुल गांधींकडून पाहणी

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाच्या तीन खांबांना तडे, राहुल गांधींकडून पाहणी

गडचिरोली: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा-कालेश्वरम धरणाच्या तीन पिल्लरला तडे गेले आहेत. पाणी सोडण्यात येणाऱ्या मोठ्या गेटच्या काही भागाचे काँक्रीट उखडले. प्रकल्पावर उभारलेला पूलही खचल्याने धरणाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह…

राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती मात्र चांगले वक्ते नाहीत,विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चांगला राजकीय नेता होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्त्व कौशल्य आवश्यक आहे. राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती आहेत. मात्र, ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता…

मुंबईत पोहोचताच राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल; गौतम अदानींबाबत केला नवा आरोप

मुंबई : राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एकवटलेल्या इंडिया या आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला मुंबईत आजपासून सुरुवात झाली आहे. या बैठकीत सहभागी होण्याआधी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात…

कलावतींनी अमित शाह यांना तोंडघशी पाडलं, म्हणाल्या मोदींनी मला काहीच दिलं नाही!

यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यवतमाळ जिल्ह्याच्या कलावती बांदूरकर यांनी खोटं पाडलं आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे विधान केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी मला भाजपमुळे-मोदी…

महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच वीर सावरकरांचे माफीपत्र: देवेंद्र फडणवीस

मुंबई: महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिले होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर…

पवारांचा हस्तक्षेप अन् काँग्रेसचे नमते; सावरकरांविषयी टीका न करण्याची राहुल गांधी यांची हमी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत विसंवादी सूर उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अगदी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. पण ज्येष्ठ…

सावरकरांच्या मानहानीने महाराष्ट्र काँग्रेसची अडचण, सामनातून राहुल गांधींना सूचक इशारा

मुंबई : राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या…

You missed