Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम23 Dec 2024, 9:24 pm
राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मेघना बोर्डीकर पहिल्यांदाच परभणी दौऱ्यावर आल्या. परभणी प्रकणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवेदन सादर केले आहे. राहुल गांधी हे राजकारण करत आहेत, त्यांनी संविधानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली.राहुल गांधी नाटक करत आहेत, प्रकणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.